• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside salman khan bigg boss 14 house luxurious interior designing see photos ssv

मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, स्पा…सर्वकाही ‘बिग बॉस’च्या घरात; पाहा फोटो

October 4, 2020 10:32 IST
Follow Us
    • 'बिग बॉस' या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा चौदावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यंदा बिग बॉसचं घर कसं असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लॉकडाउनमध्ये जे जे अनुभव सेलिब्रिटी घेऊ शकले नाहीत, ते सर्व अनुभव स्पर्धकांना आता बिग बॉसच्या घरात घेता येऊ शकणार आहेत. थिएटर, स्पा, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल हे बिग बॉसच्या घरातच आहेत.
    • आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार यांनी हे घर डिझाइन केलं आहे. इथूनच स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात ग्रँड एण्ट्री होणार आहे.
    • घराला लागूनच असलेला हा गार्डन एरिया आहे. येथे पूलसुद्धा आहे. स्पर्धकांचे अनेक टास्क याठिकाणी पार पडतात.
    • 'वीकेंड का वार' एपिसोडदरम्यान सलमान खानसोबत गप्पा मारण्यासाठी सर्व स्पर्धक याठिकाणी एकत्र जमतात.
    • यंदा डायनिंग टेबलसुद्धा अनोख्या पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. किचनजवळ बार स्टुल्ससुद्धा आहेत. एकंदरीत किचनला आलिशान रेस्टॉरंट व बारचा लूक देण्यात आला आहे.
    • हा स्पर्धकांचा बेडरूम असेल. बेडरूमच्या भिंती, बेड व सोफ्याची रंगसंगती अत्यंत आकर्षक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहेत.
    • हा स्पर्धकांचा बाथरूम असेल. अंडरवॉटर थीम वापरून बाथरुमचं इंटेरिअर डिझाइन केलं गेलंय.
    • स्पर्धकांचं कन्फेशन रुम
    • रेस्टॉरंट स्टाइल डायनिंग एरियासोबतच, इनहाऊस स्पा, मॉल, थिएटर यांचासुद्धा आनंद स्पर्धकांना घेता येणार आहे.

Web Title: Inside salman khan bigg boss 14 house luxurious interior designing see photos ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.