• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. is neha kakkar to tie the knot this month end avb

नेहा कक्कर अडकणार लग्न बंधनात? जाणून घ्या त्या व्यक्तीविषयी…

जाणून घ्या नेहा कोणाशी लग्न करणार

October 5, 2020 12:12 IST
Follow Us
  • बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर सोशल मीडियावर तिच्या गाण्यांमुळे सतत चर्चेत असतेच. पण आता ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. नेहा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते.
    1/

    बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर सोशल मीडियावर तिच्या गाण्यांमुळे सतत चर्चेत असतेच. पण आता ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. नेहा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते.

  • 2/

    नेहा तिचा मित्र रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याचे म्हटले जाते.

  • 3/

    पण नेहाने अद्याप याबाबत कोणीती अधिकृत माहिती दिलेली नाही.

  • 4/

    टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नेहा आणि रोहनप्रीत या महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहेत.

  • 5/

  • 6/

    तसेच नेहा करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना लग्न सोहळाचे आमंत्रण देणार आहे.

  • 7/

    नेहाचे लग्न दिल्लीमध्ये असणार आहे.

  • 8/

    येत्या २४ ऑक्टोबर रोजी ती लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

  • 9/

  • 10/

    रोहनप्रीत आणि नेहाने नुकताच एका म्यूजिक अल्बममध्ये एकत्र काम केले होते.

  • 11/

    त्यांना या अल्बममध्ये एकत्रपाहून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 12/

  • 13/

    रोहनप्रीतने सोशल मीडियावर हा अल्बम शेअर केला होता.

  • 14/

    रोहनप्रीत एक गायक आहे.

  • 15/

    रोहनप्रीतने रिअॅलिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये सहभाग घेतला होता.

  • 16/

    तसेच त्याने शोमध्ये शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते.

  • 17/

  • 18/

    यापूर्वी नेहा गायक आदित्य नारायणशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 19/

    इंडियन आयडलच्या सेटवर त्यांच्या दोघांमधील मैत्री आणि मजा मस्तीपाहून या चर्चा रंगल्या होत्या.

  • 20/

Web Title: Is neha kakkar to tie the knot this month end avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.