• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dust of gods most expensive jackets mppg

शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींनाच परवडणारी जॅकेट्स

October 7, 2020 16:21 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    सलमानच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'राधे- द मोस्ट वॉन्टेड' असं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    अलिकडेच या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    स्वत: सलमानने देखील एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    लक्षवेधी बाब म्हणजे या फोटोमध्ये सलमानने घातलेलं जॅकेट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    हे जॅकेट ‘डस्ट ऑफ गॉड’ या कंपनीचं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    विशेष म्हणजे ही कंपनी प्रामुख्याने श्रीमंत ग्राहक व सेलिब्रिटींसाठीच जॅकेट तयार करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    या जॅकेट्सच्या किंमती लाखांच्या घरात असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    सलमानने घातलेल्या या जॅकेट्सची किंमत तब्बल एक लाख २८ हजार रुपये इतकी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    ही कंपनी १ लाखांपासून अगदी ५० लाख रुपये इतक्या महागड्या जॅकेट्सची निर्मिती करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/

    ह्यु जॅकमन, रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर, ब्रॅड पिट, जॉनी डेप, केट विल्सन, केटी पेरी, काईली जेनर यांसारखे अनेक हॉलिवूड सुपरस्टार या माहागड्या जॅकेट्सचा वापर करतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/

    खरं तर हे जॅकेट इतर सर्वसाधारण जॅकेट्स सारखंच असतं पण यावर केलेल्या क्रिएटिव्ह आर्टमुळे याची किंमत वाढते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/

    नामांकित चित्रकारांमार्फत पेटिंग्स, ग्रॅफिटी, किंवा कॅलिग्राफी या जॅकेट्सवर केली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/

    सध्या सलमान खानमुळे या कंपनीचं जॅकेट भारतीयांमध्ये चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/

    सध्या सलमान खानमुळे या कंपनीचं जॅकेट भारतीयांमध्ये चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Dust of gods most expensive jackets mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.