• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. digangana suryavanshi bigg boss 14 internet troll mppg

‘टीका करताना मर्यादा राखा’; ‘बिग बॉस’ची खिल्ली उडवणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

October 22, 2020 20:11 IST
Follow Us
  • 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    या रिअॅलिटी शोमध्ये खेळले जाणारे टास्क, स्पर्धकांची भाषा, त्यांची भांडण यावर अनेकदा टीका देखील केली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    दरम्यान या सर्व टीकाकारांना अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशी हिने प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    "घरात बसून बिग बॉसमधील स्पर्धकांवर टीका करणं सोपं आहे, पण एखाद्या घरात १० दिवस बंद राहून पाहा मग तुम्हाला त्या कलाकारांच्या मानसिक स्थितीचा अंदाज येईल." असा टोला तिने ट्रोलर्सला लगावला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    दिगांगना ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    बिग बॉसच्या ९व्या सीझनमध्ये ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    अलिकडेच आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने बिग बॉस स्पर्धकांची स्तुती केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    ती म्हणाली, "बिग बॉस हा पाहायला सोपा पण खेळायला अत्यंत कठीण असा शो आहे. एखाद्या घरात १०० दिवस बंद राहाणं सोप काम नाही. हा शो स्पर्धकांच्या मानसिक स्थितीची परिक्षा घेतो. तरी देखील काही मंडळी बिग बॉसवर टीका करतात." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    "या सर्व टीकाकारांनी किमान १० दिवस एखाद्या घरात बंद राहून पाहावे मग त्यांना बिग बॉसमधील कलाकारांच्या मानसिक स्थितीचा अंदाज येईल. अर्थात ज्या प्रेक्षकांना हा शो आवडत नाही त्यांनी टीका करावी परंतु टीका करताना त्यांनी अश्लिल शब्दांचा वापर करु नये ही अपेक्षा आहे." असं प्रत्युत्तर तिने टीकाकारांना दिलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/

    हा शो सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/

    शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/

    परंतु सिद्धार्थ शुक्ला, हिना खान गौहर खान आणि सारा गुरपाल यांना मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/

    तीसऱ्याच आठवड्यात हे चार स्पर्धक ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/

    अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Digangana suryavanshi bigg boss 14 internet troll mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.