• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. divya agarwal troll on social media due to glamorous photoshoot after her fathers death mppg

करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल आपल्या ग्लॅमरस फोटो आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.
    1/11

    प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल आपल्या ग्लॅमरस फोटो आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

  • 2/11

    अलिकडेच तिने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात 'नो वुमन नो क्राईम' असं म्हणणारा एक व्हिडीओ शेअर केला होता.

  • 3/11

    या व्हिडीओमुळे तिच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

  • 4/11

    नुकतेच तिच्या वडिलांचं करोनामुळे निधन झालं. लक्षवेधी बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांतच तिने आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/11

    हे फोटो शेअर करणं काही नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. त्यांनी दिव्यावर जोरदार टीका केली आहे.

  • 6/11

    वडिलांच्या मृत्यूनंतर सातच दिवसात असं फोटोशूट करणं योग्य आहे का? असा सवाल करत तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

  • 7/11

    सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगवर दिव्याने देखील संताप व्यक्त केला आहे.

  • 8/11

    "या क्षणी मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? वडिलांचं निधन हे माझ्या आयुष्यातील कधीही भरुन न निघणार असं दु:ख आहे. पण या क्षणी मी केवळ रडत बसावं, आरडा ओरडा करावा असं तुम्हाला वाटतं का? खरंच हे जग खूप क्रूर आहे. लोकांना दु:खात बघून आनंद मानणाऱ्या लोकांची काही कमी नाही."

  • 9/11

    अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

  • 10/11

    अभिनेत्री दिव्या अग्रवाल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/11

    अभिनेत्री दिव्या अग्रवाल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Divya agarwal troll on social media due to glamorous photoshoot after her fathers death mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.