• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taimur farming with saif ali khan photo viral mppg

तैमुर वडिलांसोबत करतोय शेती; छोट्या नवाबचे फोटो पाहून व्हाल थक्क

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • गेल्या काही काळात पाहायला गेलं तर सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडची चर्चा अधिक पाहायला मिळते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    गेल्या काही काळात पाहायला गेलं तर सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडची चर्चा अधिक पाहायला मिळते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    या सर्व स्टारकिड्समध्ये सैफी अली खान आणि करिना कपूर यांचा लाडका लेक 'तैमुर' हा कायमच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    आपल्या अनोख्या शैलीमुळे कुटुंबासह असंख्य चाहत्यांना भूरळ घालणारा हा छोटा नवाब सध्या आपल्या वडिलांसोबत शेती करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    तैमुरचे शेती करतानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    सैफ अली खान आणि तैमुरचे हे खास फोटो फिल्म फेअरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    या फोटोंमध्ये तैमुर आपल्या वडिलांसोबत शेतात काम करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करताना दिसतोय. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया देत तैमुरचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    तैमुर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Taimur farming with saif ali khan photo viral mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.