• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • शरद पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. where is damini fame actress meenakshi seshadri mppg

१७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
  • मिनाक्षी शेषाद्री ही ९०च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    मिनाक्षी शेषाद्री ही ९०च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    ‘हीरो’, ‘घायल’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘शहेनशहा’, ‘तूफान’, ‘दिलवाला’, ‘आंधी-तूफान’ अशा एकाहून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    जवळपास एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मिनाक्षीला आता भेटलात तर कदाचित तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिलेल्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    देशभरातील हजारो चाहत्यांनी तिच्यावर सोशल मीडियाद्वारे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    मिनाक्षीने देखील सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन आपल्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    या फोटोंमध्ये वयामुळे तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. पण असे असले तरी ती आजही सुंदर दिसते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    मिनाक्षी भरतनाट्यम, कुचिपुडी, कत्थक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्यात पारंतग आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    मिनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टी सोडली होती. सध्या मिनाक्षी टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवते. या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    मिनाक्षीने १९८१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘इव्हज् वीकली मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Where is damini fame actress meenakshi seshadri mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.