• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tara sutaria birthday celebration maldives with aadar jain mppg

करिना कपूरच्या भावासोबत तारा करतेय रोमान्स; मालदीवमधील फोटो व्हायरल…

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
  • भारतीय सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सध्या मालदीव येथे जात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    भारतीय सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सध्या मालदीव येथे जात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    तापसी पन्नू, वरुण धवन, दिशा पाटनी, टाइगर श्रॉफ, काजल अग्रवाल, नेहा धूपिया, अंगद बेदी असे अनेक कलाकार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मालदीय येथे गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया देखील मालदीव येथे गेली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    तारा आपला २५ वाढदिवस साजरा करण्यासाठी तेथे गेली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड आदर जैन देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    आदरने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करुन या खास वेकेशनची माहिती दिली. या फोटोंच्या माध्यमातून त्याने ताराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    आदर हा करिना, रणबीर आणि करिश्मा यांची आत्या रीमा जैन यांचा मुलगा आहे. या नात्यानं तो कपूर कुटुंबातील कलाकारांचा आतेभाऊ आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    तारा सुतारिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    'स्टुडंट ऑफ द इयर २' आणि 'मरजावा' या दोन चित्रपटांमध्ये तारा झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    'बेस्ट ऑफ लक निक्की' आणि 'द स्विट लाईफ ऑफ करण अँड कबीर' या दोन मालिकांमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Tara sutaria birthday celebration maldives with aadar jain mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.