-

२०२० हे वर्ष भारतीयांसाठी अत्यंत त्रासदायक ठरलं आहे. करोनामुळे उडालेला हाहाकार, वाढती बेरोजगारी, घसरणारी अर्थव्यवस्था आणि त्यातच अनेक नामांकित कलाकारांचे झालेले मृत्यू यामुळे हे वर्ष काहीसं निराशाजनक होतं. परंतु या ही परिस्थितीत काही टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. या फोटो गॅलरीत आपण २०२० मध्ये याहू सर्च इंजिनवरून सर्वाधिक पाहिले गेलेले शो पाहणार आहोत.
-
क्रमांक ११ – मिर्झापुर (वेब सीरिज)
-
क्रमांक १० – शकुंतला देवी (चित्रपट)
-
क्रमांक ९ – स्ट्रीट डान्सर 3D (चित्रपट)
-
क्रमांक ८ – बिग बॉस सीझन १४ (रिअॅलिटी शो)
-
क्रमांक ७ – बागी ३ (चित्रपट)
-
क्रमांक ६ – द कपिल शर्मा शो (रिअॅलिटी शो)
-
क्रमांक ५ – लक्ष्मी (चित्रपट)
-
क्रमांक ४ – दिल बेचारा (चित्रपट)
-
क्रमांक ३ – रामायण (टीव्ही मालिका)
-
क्रमांक २ – महाभारत (टीव्ही मालिका)
-
क्रमांक १ – तारक मेहता का उल्टा चष्मा (टीव्ही मालिका)
हा ठरला २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय शो; ‘दिल बेचारा’ आणि ‘मिर्झापुर’लाही टाकलं मागे
Web Title: Yahoo most searched show of 2020 taarak mehta ka ooltah chashmah mppg