• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. imdb top 10 indian stars in 2020 mppg

अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

Updated: September 9, 2021 00:45 IST
Follow Us
  • करोनामुळे २०२० हे वर्ष सिनेसृष्टीसाठी काहीसं निराशाजनक ठरलं. लॉकडाउनमुळे अनेक चित्रपट लांबणीवर गेले किंवा ऑनलाईन प्रदर्शित झाले. मात्र याही परिस्थितीत काही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. (संजना सांघी - दिल बेचारा)
    1/10

    करोनामुळे २०२० हे वर्ष सिनेसृष्टीसाठी काहीसं निराशाजनक ठरलं. लॉकडाउनमुळे अनेक चित्रपट लांबणीवर गेले किंवा ऑनलाईन प्रदर्शित झाले. मात्र याही परिस्थितीत काही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. (संजना सांघी – दिल बेचारा)

  • 2/10

    या फोटो गॅलरीत आपण यंदाच्या वर्षातील IMDB वरील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार पाहणार आहोत. (इशा तलवार – मिर्झापुर)

  • 3/10

    IMDB ही चित्रपटांचे समिक्षण करणारी एक नामांकित वेबसाईट आहे. (त्रिप्ती डिमरी – बुलबुल)

  • 4/10

    १९९० साली सुरु झालेली ही वेबसाईट गेली तीन दशक सातत्याने जगभरातील चित्रपटांच्या समिक्षणाचं काम करत आहे. (हर्षिता गौर – मिर्झापुर)

  • 5/10

    प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि जगभरातील समिक्षकांचं मत यांच्या आधारे ही वेबसाईट चित्रपटांना रेटिंग देते. (स्वास्तिका मुखर्जी – पाताल लोक)

  • 6/10

    IMDB वर मिळणाऱ्या रेटिंगचा चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा असतो असं म्हटलं जातं. (आहाना कुमरा – बेताल)

  • 7/10

    दरवर्षी प्रमाणे यंदाही IMDBने वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी जाहिर केली आहे. (निहारिका दत्त – पाताल लोक)

  • 8/10

    जयदिप अल्हाद – पाताल लोक

  • 9/10

    नित्या मेमन – ब्रद इन टू द शॅडो

  • 10/10

    प्रेक्षक आणि चित्रपट समिक्षकांच्या मतदानातून IMDB ने ही यादी तयार केली आहे. (श्रेया धन्वंतरी – स्कॅम १९९२)

Web Title: Imdb top 10 indian stars in 2020 mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.