-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेल्या प्राजक्ता नेहमी आपले खास फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
-
सोशल मीडियावर प्राजक्ताचा चाहतावर्गही मोठा आहे. तिच्या प्रत्येक फोटो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. विशेषकरुन तिच्या या फोटोवर आणि लुकवर चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
ड्रेस असो किंवा साडी प्रत्येक पोषाखात प्राजक्ताचं सौंदर्य हे खुलून दिसतं. आता हा फोटोच पाहा ना…
-
अभिनयाप्रमाणे प्राजक्ता नृत्यकलेतही तरबेज आहे.
-
'भरतनाट्यम' नृत्यकला सादर करत असतानाही तिचं रुप पाहण्यासारखं असतं….काय मग तुम्हाला कशा वाटल्या प्राजक्ताच्या या अदा?? पडलात ना प्रेमात??
अशी रोखा नजर…त्यात भरलं जहर; प्राजक्ता माळीच्या या अदा पाडतील तुम्हाला प्रेमात
Web Title: Marathi actress prajakta mali stunning pictures with eye game on instagram fans like it psd