• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. after 17 years of kal ho na ho see the glamorous photos of jiya dcp 98 avb

१७ वर्षांनंतर कशी दिसते ‘कल हो ना हो’मधील जिया? पाहा फोटो

पाहा ती आता कशी दिसते..

Updated: September 9, 2021 00:43 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता सैफ अली खान यांचा 'कल हो ना हो' हा चित्रपट हिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली आहेत. या चित्रपटातील बालकलाकार झनक शुक्ला आजही सर्वांच्या लक्षात आहे. पण १७ वर्षांनंतर ही झनक कशी दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया..
    1/17

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता सैफ अली खान यांचा 'कल हो ना हो' हा चित्रपट हिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली आहेत. या चित्रपटातील बालकलाकार झनक शुक्ला आजही सर्वांच्या लक्षात आहे. पण १७ वर्षांनंतर ही झनक कशी दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया..

  • 2/17

    कल हो ना हो' या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. लक्षवेधी बाब म्हणजे १७ वर्षांनंतर 'कल हो ना हो ची जीया' म्हणजेच झनक शुक्लाचा लूक आता पुर्णपणे बदलला आहे.

  • 3/17

    झनकचे काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.

  • 4/17

    शाहरुखची सगळ्यात लहान को-स्टार झनक शुक्ला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक वेळा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

  • 5/17

    सध्या झनक चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी तिची जिया ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

  • 6/17

    झनक शुक्ला ही टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे.

  • 7/17

    झनकने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 8/17

    झनकने 'करिश्मा का करिश्मा' या मालिकेत एका रोबोटची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती.

  • 9/17

  • 10/17

    तिची ही भूमिकाही विशेष गाजली होती.

  • 11/17

    झनक ही आर्केओलॉजिस्ट म्हणजेच पुरात्त्वशास्त्रज्ञ आहे.

  • 12/17

    झनकला इतिहासाची आवड असल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामद्वारे दिली आहे.

  • 13/17

    झनकला वेगवेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतात.

  • 14/17

    ती सतत जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

  • 15/17

    झनकला फिरायला देखील प्रचंड आवडते.

  • 16/17

    ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

  • 17/17

    झनकचा मिरर सेल्फी.

Web Title: After 17 years of kal ho na ho see the glamorous photos of jiya dcp 98 avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.