-

भारतीय सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सध्या मालदीव येथे जात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तापसी पन्नू, वरुण धवन, दिशा पाटनी, टाइगर श्रॉफ, काजल अग्रवाल, नेहा धूपिया, अंगद बेदी, तारा सुतारिया, आदर जैन असे अनेक कलाकार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री नुशरत भरुचा देखील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसोबत मालदीव येथे गेली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री नुशरत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने मालदीवमच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षावर केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नुशरत ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
हॉट आणि ब्युटीफूल… नुशरतच्या बिकिनी लूकबरोबरच टॅटूवरही चाहते झाले फिदा
Web Title: Nushrratt bharuccha bikini photoshoot mppg