• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. poonam pandey hot and sexy pictures mppg

पूनम पांडेची पुन्हा एकदा पोलीस चौकशी; लॉकडाउनमध्ये ‘ती’ कृती करणं पडलं भारी

Updated: September 9, 2021 00:38 IST
Follow Us
  • अभिनेत्री पूनम पांडे आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि आक्षेपार्ह कृतींमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    अभिनेत्री पूनम पांडे आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि आक्षेपार्ह कृतींमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    अनेकदा अश्लिल फोटोशूट आणि व्हिडीओंमुळे तिच्याविरोधात तक्रारी देखील केल्या जातात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी तिला मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    करोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    तरी देखील पूनम पांडे आपल्या मित्र-मंडळींसोबत चर्चगेट ते मरिन लाईन्स प्रवास करताना दिसली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    कुठल्याही प्रकारचा मास्क किंवा सुरक्षितता न बाळगता कार चालवताना दिसली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    दरम्यान तिला पाहण्यासाठी काहीशी गर्दी देखील झाली होती. त्यावेळी पूनमसह गर्दी करणाऱ्या सर्व लोकांविरोधात पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तिला पोलिस स्थानकात बोलावण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    लॉकडाउनचे नियम मोडल्या प्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    राष्ट्रीय आपदा अधिनियम सेक्शन १८८, आयपीसी सेक्शन २६९ आणि ५१ बी अंतर्गत तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Poonam pandey hot and sexy pictures mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.