• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. siddharth chandekar and mitali mayekar wedding unseen photos avb

PHOTOS: मिताली-सिद्धार्थच्या लग्नातील न पाहिलेले खास फोटो

पाहा फोटो..

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर २४ जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकला. (Photo Credit: sidharth chandekar instagram gaatha.co.in video)
    1/17

    मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर २४ जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकला. (Photo Credit: sidharth chandekar instagram gaatha.co.in video)

  • 2/17

    त्याने अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केले.

  • 3/17

    त्यांचा लग्नसोहळा पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 4/17

    त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

  • 5/17

    नुकताच त्यांच्या लग्नाचा टीझर व्हिडीओ समोर आला.

  • 6/17

    सध्या हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • 7/17

    सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

  • 8/17

    त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

  • 9/17

    या कलारांनी देखील सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.

  • 10/17

    टीझरमध्ये सिद्धार्थ आणि मिताली अतिशय आनंदी दिसत आहेत.

  • 11/17

    मितालीने हिरव्या रंगीची साडी नेसली असून ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 12/17

    दोन वर्षांपूर्वी मिताली आणि सिद्धार्थने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रेमाची कबुली दिली होती.

  • 13/17

    त्यानंतर त्या दोघांनी साखरपूडा केला होता.

  • 14/17

    आता पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी लग्नबंधनात अडकले.

  • 15/17

    त्यावेळी तेथे सई ताम्हणकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, अभिज्ञा भावे आणि इतर काही कलाकार हजेरी लावली होती.

  • 16/17

    त्यांच्या हळदी, मेहेंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

  • 17/17

Web Title: Siddharth chandekar and mitali mayekar wedding unseen photos avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.