• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arun gawli daughter yogita is preganant avb

गँगस्टर अरुण गवळी होणार आजोबा, मुलीने दिली गोड बातमी

…

Updated: September 9, 2021 00:35 IST
Follow Us
  • गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे ८ मे २०२० रोजी लग्न बंधनात अडकले.
    1/15

    गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे ८ मे २०२० रोजी लग्न बंधनात अडकले.

  • 2/15

    लॉकडाउनच्या कळात ते दोघे लग्न बंधनात अडकले.

  • 3/15

    आता गँगस्टर अरुण गवळी आजोबा होणार असल्याचे समोर आले आहे.

  • 4/15

    अभिनेता अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगितासोबतचा फोटो शेअर केला आहे.

  • 5/15

    फोटो शेअर करत अक्षयने लवकरच बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे.

  • 6/15

    त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये योगिताने लाँग गाऊन परिधान केला आहे तर अक्षयने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

  • 7/15

    सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

  • 8/15

    अनेकांनी त्यांना कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 9/15

    योगिता व अक्षय वाघमारेने ८ मे रोजी मुंबईतल्या दगडी चाळीत लग्न केले.

  • 10/15

    २९ मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही.

  • 11/15

    अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.

  • 12/15

    अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे.

  • 13/15

    ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • 14/15

    तर महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते.

  • 15/15

    काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.

Web Title: Arun gawli daughter yogita is preganant avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.