• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sa re ga ma pa little champs fame singer mugdha vaishampayan buy new car sdn

‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ फेम मुग्धा वैशंपायनने घेतली नवी कार

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • सोशल मीडिया असो किंवा एखादा रिअ‍ॅलिटी शो सध्याच्या घडीला प्रसिद्धी मिळवण्याचं हे एक उत्तम माध्यम झालं आहे.परंतु, प्रसिद्धी मिळवल्यानंतरही ती लोकप्रियता कायम राखून ठेवणं हे खरं कौशल्य आहे. विशेष म्हणजे ही लोकप्रियता जपून ठेवण्यास यशस्वी ठरली ती म्हणजे प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन.
    1/10

    सोशल मीडिया असो किंवा एखादा रिअ‍ॅलिटी शो सध्याच्या घडीला प्रसिद्धी मिळवण्याचं हे एक उत्तम माध्यम झालं आहे.परंतु, प्रसिद्धी मिळवल्यानंतरही ती लोकप्रियता कायम राखून ठेवणं हे खरं कौशल्य आहे. विशेष म्हणजे ही लोकप्रियता जपून ठेवण्यास यशस्वी ठरली ती म्हणजे प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन.

  • 2/10

    ‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचली मुग्धा वैशंपायन आजही लोकप्रिय गायिकांपैकी एक असल्याचं दिसून येतं.

  • 3/10

    सोशल मीडियावर सक्रीय असलेली मुग्धा अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

  • 4/10

    मुग्धाने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. 'Welcoming our new #babyelephant' असं कॅप्शन देत मुग्धानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/10

    सध्या सोशल मीडियावर मुग्धाच्या या पोस्टची चर्चा सुरु आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये सुयश टिळक, कार्तिकी गायकवाड, अवधूत गुप्ते अशा अनेक कलारांचा समावेश आहे.

  • 6/10

    रायगड जिल्ह्यातील मुग्धाने ‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमात आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहून टाकले होते. मुग्धा शास्त्रीय संगीतामध्ये सध्या करिअर करत असल्याचं सांगण्यात येतं.

  • 7/10

    दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण अलिबाग येथे घेणारी मुग्धा पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. मुग्धाने दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर विज्ञान विषयाची आवड असल्याने तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पुढच्या शिक्षणासाठी नंतर ती मुंबईत आली. मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण केलं आहे.

  • 8/10

    मुग्धाचं 'मुग्धा वैशंपायन ऑफिशियल’ हे युट्यूब चॅनेलदेखील आहे.

  • 9/10

    मुग्धाला ट्रेकिंग, स्विमिंग आणि सायकलिंग करण्याची आवड आहे.

  • 10/10

    मुग्धाला साडी नेसण्याची विशेष आवड असल्याचं दिसून येतं. (सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन /इन्स्टाग्राम)

Web Title: Sa re ga ma pa little champs fame singer mugdha vaishampayan buy new car sdn

IndianExpress
  • Ex-ADM recalls Emergency: The night Delhi fell silent, fearing ‘something far-reaching’
  • India’s oil imports from US surged over 270% in first four months of year
  • ‘Socialist’, ‘secular’ in Preamble: Shivraj, MoS Singh back Hosabale, Opposition slams remark
  • Air India 171 crash: Last DNA match day after family holds symbolic funeral
  • Indus Waters Treaty: India rejects ‘illegal’ arbitration court’s authority, calls it ‘charade’ at Pak behest
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.