• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saif ali khan and soha ali khan sister saba ali khan total networth avb

लाइमलाइटपासून दूर असलेली सैफची अविवाहित बहिण आहे इतक्या कोटींची मालकीण

जाणून घ्या तिच्या एकूण संपत्ती विषयी..

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • पतौडी या शाही कुटुंबातील जवळपास सगळेच सदस्य बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत.
    1/13

    पतौडी या शाही कुटुंबातील जवळपास सगळेच सदस्य बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत.

  • 2/13

    यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीना कपूर यांचा समावेश आहे.

  • 3/13

    पण तुम्हाला माहिती आहे का सैफची आणखी एक बहिण आहे जी बॉलिवूडपासून लांब आहे. तिचे नाव सबा अली खान असे असून ती बिझने वुमन आहे.

  • 4/13

    सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे.

  • 5/13

    तिचा जन्म मुंबईमध्ये झाला.

  • 6/13

    तिने दिल्लीमध्ये शिक्षण घेतले आहे.

  • 7/13

    त्यानंतर तिने ज्वेलरी डिझाइनचे पुढचे शिक्षण अमेरिकेत जाऊन घेतले.

  • 8/13

    सबाने लहानपणापासूनच लाइमलाइट पासून दूर राहण्याचे ठरवले होते.

  • 9/13

    त्यामुळे आज फार कमी लोकांना माहित आहे की सैफ आणि सोहाला आणखी एक बहिण आहे.

  • 10/13

    तसेच तिचे स्वत:चे डायमंड रेंज आहे. तिने करीना कपूरची ज्वेलरी डिझाइन केली आहेत.

  • 11/13

    तिने अद्याप लग्न केलेले नाही.

  • 12/13

    सबा अली खान ही बॉलिवूडपासून लांब असली तरी ती कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे.

  • 13/13

    बिझनेस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सबाकडे जवळपास २७०० हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Web Title: Saif ali khan and soha ali khan sister saba ali khan total networth avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.