• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tamil superstar vijay love story avb

चाहतीच्या प्रेमात पडला अन् केलं लग्न, जाणून घ्या तमिळ सुपरस्टार विजयची लव्हस्टोरी

June 22, 2021 12:04 IST
Follow Us
    • Vijay, Vijay birthday, happy birthday Vijay, Vijay age, Vijay photos, Vijay pics, thalapathy, vijay love story,
      आजकाल दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेज जास्त पाहायला मिळते. दाक्षिणात्य अभिनेत्यांचे संपूर्ण देशात चाहते आहेत. या यादीमधील एक अभिनेता म्हणजे विजय.
    • 1/21

      आज २२ जून रोजी विजयचा वाढदिवस आहे.

    • 2/21

      त्यानिमित्ताने जाणून घेऊया विजय विषयी काही खास गोष्टी..

    • 3/21

      विजय हा तमिळ सुपरस्टार आहे.

    • 4/21

      पण त्याने एखाद्या अभिनेत्रीशी लग्न न करता एका चाहतीशी केले आहे.

    • विजयच्या पत्नीचे नाव संगीता असे आहे.
    • 5/21

      विजय आणि संगीताची जेव्हा भेट झाली तेव्हा विजय करिअरमध्ये संघर्ष करत होता.

    • 6/21

      १९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'पूव उनक्कागा' चित्रपटाने तो प्रकाश झोतात आला. तेव्हाच त्याने संगीताला पाहिले होते.

    • 7/21

      या चित्रपटाने विजयला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते.

    • 8/21

      या चित्रपटाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. (Express archive photo)

    • 9/21

      त्यानंतर विजय त्याच्या आगामी चित्रपटाचे फिल्म सीटीमध्ये चित्रीकरण करत होता.

    • 10/21

      चित्रीकरण सुरु असताना एका ब्रेकमध्ये काही चाहते त्याला भेटायला आले होते. (Express archive photo)

    • 11/21

      त्यामध्ये संगीता देखील होती.

    • 12/21

      संगीता ही श्रीलंकेतील तमिळ उद्योगपतीची मुलगी होती, जी यूकेमध्ये स्थायिक झाली होती.

    • 13/21

      संगीताने विजयचा पूव उनक्कागा हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटानंतर ती विजयच्या प्रेमात पडली होती. (Express archive photo)

    • 14/21

      त्यानंतर विजय आणि संगीता यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. (Express archive photo)

    • 15/21

      ते एकमेंकांना भेटू लागले, बोलू लागले. (Express archive photo)

    • 16/21

      हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Express archive photo)

    • 17/21

      विजयने त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी संगीताला घरी बोलावले होते. (Express archive photo)

    • 18/21

      त्यानंतर संगीता आणि विजयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Express archive photo)

    • 19/21

      २५ ऑगस्ट १९९९मध्ये संगीता आणि विजयने लग्न केले.

Web Title: Tamil superstar vijay love story avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.