-
अभिनेता अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर एका धामाकेदार अॅक्शन सिनने सुरु होतो आणि तिथेच हा चित्रपट नक्कीच अंगावर रोमांच उभा करणार असल्याचं जाणवतं.
-
अजय देवगणची भूमिका त्याच्या चाहत्यांना फार आवडल्याचं चित्र ट्रेलरवरील कमेंट आणि एकंदरितच प्रतिक्रियावरुन दिसत आहे.
-
या चित्रपटामधील संवादही जबरदस्त असतील याचा अंदाज ट्रेलरमधूनच येत आहे. असेच काही दहा संवाद आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
१) मराठा सिर्फ दो ही बात जानता है- मारना या मरना
-
२) कबीरा, क्यों जंग का ऐलान है… आज खुदा भी परेशान है
-
३) ताजमहल प्यार की निशानी है… तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है
-
४) या खुदा तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना… मै रहूं या ना रहूं, मेरे हिंदुस्तान को सलामत रखना
-
५) है लिए हथियार दुश्मन ताख में बैठा उधर… और हम तैयार हैं सीना लिए अपना इधर…
-
६) खून से खेलेंगे होली अगर वतन मुश्किल में है… सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…
-
७) जब तक सूरज चंदा चमके… तब तक ये हिंदुस्तान रहे
-
८) और इसी हिंदुस्तान के लिए हमें लड़ना है… और अगर जरूरत पड़ी को बलिदान देना है…
-
९) जिस दिन लड़ाई जीतूंगा, उसी दिन पगड़ी पहनूंगा
-
१०) मेरे मरने का मातम मत करना… मैंने खुद ही शहादत चुनी है… मैं जीता हूं मरने के लिए… मेरा नाम है सिपाही
-
१९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
-
भारत पाक युद्धादरम्यान कर्णिक हे हवाई दलाच्या भुज तळावर नियुक्त होते. हवाई दलाच्या हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्ध्वस्त झाली.
-
त्यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील ३०० महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. त्यांचा हा धाडसी निर्णय आणि हवाई दलाची वाटचाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे. १३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. (सर्व फोटो : हॉटस्टार डिस्नेवरुन साभार)
“ताजमहल प्यार की निशानी है… तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है”; Bhuj चित्रपटामधील १० दमदार डायलॉग्स
“या खुदा तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना… मै रहूं या ना रहूं, मेरे हिंदुस्तान को सलामत रखना”
Web Title: Bhuj trailer dialogues bhuj the pride of india top 10 dialogues scsg