• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about entrepreneur raj kundra actress shilpa shetty kundra income net worth property cars information family photos sdn

वयाच्या १८ व्या वर्षीच शिक्षण सोडणारा करोडपती राज कुंद्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

July 20, 2021 10:00 IST
Follow Us
  • Raj Kundra Shilpa Shetty Kundra Net Worth Photos
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

  • 2/15

    मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

  • 3/15

    राज कुंद्रा यांचे वडील हे लुधियानामधून ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतर लंडनमध्ये राज यांचा जन्म झाल्याने ते ब्रिटीश नागरिक आहेत.

  • 4/15

    राज कुंद्रा हे कॉलेज ड्रॉप आऊट असून त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच शिक्षण सोडलं.

  • 5/15

    राज कुंद्रांकडे एकूण किती संपती आहे माहिती आहे का? चला जाणून घेऊया..

  • 6/15

    सोशल मीडिया आणि काही वेबसाइट्सवर असलेल्या आकड्यांनुसार राज कुंद्रांकडे २८०० कोटींची संपत्ती आहे.

  • 7/15

    राज कुंद्रा यांना गाड्यांचीही फार आवड आहे. त्याच्याकडे कोटींची किंमत असणारअया अनेक महागड्या गाड्या आहेत.

  • 8/15

    राज कुंद्रांची महिन्याची कमाई ५० कोटी असल्याची माहिती आहे.

  • 9/15

    जुहू येथे राज कुंद्रा यांचा आलिशान बंगला आहे.

  • 10/15

    दुबईतील बुर्ज खलिफामध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे.

  • 11/15

    २००४ साली सक्सेस मॅगझीनने त्यांना ब्रिटनमधील १९८ वे सर्वात श्रीमंत आशियाई व्यक्ती म्हणून स्थान दिलं होतं.

  • 12/15

    शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने २२ नोव्हेंबर २००९ रोजी लग्न केलं.

  • 13/15

    शिल्पा आणि राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

  • 14/15

    त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे नाव आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : राज कुंद्रा / इन्स्टाग्राम)

Web Title: Know about entrepreneur raj kundra actress shilpa shetty kundra income net worth property cars information family photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.