• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shilpa shetty s 7 star restaurant in mumbai dcp

शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

August 5, 2021 16:27 IST
Follow Us
    • shilpa shetty, shilpa shetty's restaurant
      बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.
    • मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
    • त्यानंतर या सगळ्या प्रकरणात शिल्पा देखील असू शकते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
    • शिल्पाने राज कुंद्राच्या विहान या कंपनीला काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.
    • फक्त राज कुंद्राच्या कंपनीत नाही तर शिल्पाने स्वत: सुद्धा गुंतवणूक केली आहे.
    • शिल्पा शेट्टीचे मुंबईत एक रेस्टॉरंट आहे.
    • शिल्पा आणि राजने मुंबईतील वांद्रे परिसरात गेल्या वर्षी एक रेस्टॉरंट सुरु केलं.
    • 'बॅस्टियान' असं या त्यांच्या रेस्टॉरंटचे नाव आहे.
    • 1/20

      शिल्पानं आपल्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

    • या उद्घाटनात बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.
    • 2/20

      शिल्पा शेट्टीच्या या रेस्टॉरंटमध्ये पांढऱ्या आणि भूरकट रंगाचे फर्निचर आहे.

    • येत्या काळात या रेस्टॉरंटचे अनेक फ्रेंनचायझी संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहेत.
    • रेस्टॉरंटमध्ये असलेलं आलिशान झुमर पासून टेबल पर्यंत या सगळ्यागोष्टी येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधते.
    • शिल्पाच्या रेस्टॉरंटमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही अप्रतिम आहे.
    • शिल्पा शेट्टी या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच तिच्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत येताना दिसते.
    • 3/20

      या फोटो शिल्पा, राज, जिनेलिया आणि रितेश देशमुखसोबत दिसतं आहे.

    • 4/20

      शिल्पाचे हे रेस्टॉरंट ८००० सक्वेअर फूट एवढेचे आहे.

    • २०१९ मध्ये शिल्पाने या रेस्टॉरंटचा ५० टक्के हिस्सा विकत घेतला.
    • २०१९ मध्ये 'इकनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीने या रेस्टॉरंटमध्ये १० ते १५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
    • 5/20

      त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये शिल्पाने वरळीत बॅस्टियन या रेस्टॉरंटची फ्रेंनचायझी सुरु केली. (Photo Credit : Shilpa Shetty Instagram and Bastian Facbook)

Web Title: Shilpa shetty s 7 star restaurant in mumbai dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.