• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. thalapathy vijay meets mahendra singh dhoni in chennai photos goes viral kpw

‘जब मिल बैठे दो स्टार”, महेंद्रसिंह धोनी आणि विजयच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

चेन्नईमधील एकाच स्टुडिओत धोनी आणि विजय शूटिंगसाठी पोहचले होते.

August 12, 2021 18:27 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून थलापथी विजय ओळला जातो. विजयने त्याच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साउथमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात विजयचे चाहते आहेत.
    1/10

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून थलापथी विजय ओळला जातो. विजयने त्याच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साउथमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात विजयचे चाहते आहेत.

  • 2/10

    तर भारताचा माजी क्रिकेटर आणि चेन्नईचा आवडता खेळाडू असलेल्या महेंद्रसिंह धोनीचे देशभरात चाहते आहेत.

  • 3/10

    या दोनही सुपरस्टार्सला एकत्र पहाण्याची संधी चेन्नईमधील चाहत्यांना नुकतीच मिळाली.

  • 4/10

    महेंद्रसिंह धोनी आणि विजयच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • 5/10

    या फोटोंना धोनी आणि विजयच्या चाहत्य़ांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.

  • 6/10

    चेन्नईमधील गोकुळम स्टुडिओमध्ये धोनी एका जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी पोहचला होता.

  • 7/10

    याच स्टुडिओत त्याचवेळी योगायोगाने अभिनेता विजय त्यात्या 'बीस्ट' या सिनेमाचं शूटिंग करत होता.

  • 8/10

    यावेळी धोनी आणि विजयने व्हॅनिटी व्हॅनमध्ये भेट घेतली आणि काही वेळ गप्पा मारल्या.

  • 9/10

    त्यानंतर दोघही एकत्रित आपापल्या शूटिंगसाठी बाहेर निघाले. यावेळी फोटोग्राफर्सनी धोनी आणि विजयला गाठलं.

  • 10/10

    धोनी आणि विजय दोघांचे देखील अनेक चाहते असल्याने त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. धोनी आणि विजयचे फोटो व्हायरल होत असून अनेकांनी या फोटोंना पसंती दिलीय. (Photo-Instagram/Twitter)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Thalapathy vijay meets mahendra singh dhoni in chennai photos goes viral kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.