• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranveer singh makes a strong case for purple and yellow in latest funky look scsg

गपणती आधीच रणवीरचा गणपती डान्स?; व्हायरल झाले फोटो

रणवीरनेच हे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीजमधून शेअर केले आहेत.

August 18, 2021 17:42 IST
Follow Us
  • Ranveer Singh makes a STRONG case for purple & yellow in latest funky look
    1/21

    जेव्हा भारतामधील फॅशनबद्दल त्यातही पुरुषांच्या फॅशनबद्दल बोलतो तेव्हा आपल्या लूक्ससोबत चाहत्यांना नकोसे वाटणारेही प्रयोग करणारा अभिनेता रणवीर सिंग डोळ्यासमोर उभा राहतो. (सर्व फोटो रणवीर सिंगच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)

  • 2/21

    १७ ऑगस्ट रोजी रणवीरने स्वत:चे काही खास फोटो इन्टाग्राम स्टेटसवरुन शेअर केले.

  • 3/21

    रणवीरने शेअर केलेले हे फोटो एका डान्स प्रॅक्टीसदरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

  • 4/21

    या फोटोंमध्ये रणवीर जांभळ्या रंगाचा टीशर्ट आणि पिवळ्या रंगाची पॅण्ट अशा कपड्यांमध्ये दिसत आहे.

  • 5/21

    गली बॉय फेम रणवीर काही फोटोंमध्ये डान्स स्टेप्स करताना दिसतोय.

  • 6/21

    तर काही फोटोंमध्ये तो नुसता हसताना दिसतोय.

  • 7/21

    एका फोटोमध्ये त्याने मेन्स बन म्हणजेच डोक्यावरील केस बांधलेलाही दिसत आहे.

  • 8/21

    या ब्राइट कलरच्या कपड्याखाली रणवीरने व्हाइट कलरचे शूज घातलेत.

  • 9/21

    रणवीरने खास शूजचेही फोटो काढून पोस्ट केले होते.

  • 10/21

    या ब्राइट कपड्याखाली व्हाइट शूज एकदम परफेक्ट वाटताय.

  • 11/21

    तो या फोटोेंमध्ये मनसोक्तपणे नाचाताना दिसतोय.

  • 12/21

    मध्येच थांबून विचारत करतानाचेही काही फोटो त्याने पोस्ट केलेल्या सिरीजमध्ये आहेत.

  • 13/21

    त्याने तब्बल १८ असे फोटो शेअर केलेत.

  • 14/21

    टायटॅनिक चित्रपटाप्रमाणे पोज देतानाही तो एका फोटोत दिसतोय.

  • 15/21

    रणवीरच्या या फोटोंमधील काही स्टेप्स तर गणपतीच्या मिरवणुकीमधील डान्सची आठवण करुन देणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याने गणपती आधीच गणपती डान्सची प्रॅक्टीस केली की काय असंही चाहत्यांना वाटतंय.

  • 16/21

    सुरुवातीच्या काही फोटोंनंतर रणवीरने डान्सवर फारच मेहनत घेतल्याचा अंदाज त्याच्या टीशर्टवरुन बांधता येतोय.

  • 17/21

    शेवटच्या काही फोटोंमध्ये त्याचा टीशर्ट घामाने भिजलेला दसतोय.

  • 18/21

    रणवीर आपल्या या सरावादरम्यान काही गंभीर विचार करतानाही दिसतोय.

  • 19/21

    हा डान्स नक्की कोणता होता, हे फोटो नक्की कुठे शूट करण्यात आले याची पक्की माहिती मात्र मिळालेली नाही.

  • 20/21

    नंतर त्याच दिवशी रणवीरने काही मोनोक्रोम फिल्टरसहीत फोटो शेअर केले होते.

  • 21/21

    या फोटोंमध्ये तो निवांत बसल्याचं दिसत आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Ranveer singh makes a strong case for purple and yellow in latest funky look scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.