• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. man zala bajind marathi cast shweta rajan kharat scsg

‘मन झालं बाजिंद’मधील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे फारच ग्लॅमरस; पाहा काही खास फोटो

‘मन झालं बाजिंद’मध्ये सोज्वळ भूमिकेत दिसणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे फारच ग्लॅमरस

August 19, 2021 19:09 IST
Follow Us
  • man zal bajind marathi cast SHWETA RAJAN KHARAT
    1/35

    झी मराठी वाहिनीवर ‘मन झालं बाजिंद’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/35

    या मालिकेचा प्रोमो काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • 3/35

    या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत पहिल्यांदाच राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला प्रोममधून पहायला मिळतेय.

  • 4/35

    मालिकेची थीमच पिवळा रंग असल्याचे समजते. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे.

  • 5/35

    या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मात्र या प्रोममध्ये आणि मालिकेमध्ये गावरान मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यामध्ये फारच मॉर्डन आणि बोल्ड आहे.

  • 6/35

    होय आम्ही बोलतोय अभिनेत्री श्वेता राजन खरातबद्दल.

  • 7/35

    मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत श्वेता राजन खरात दिसणार आहे.

  • 8/35

    तसा श्वेता राजन खरात हा मराठी प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा आहे.

  • 9/35

    ‘लागिरं झालं जी’मधील अज्या अर्थात नितीश चव्हाणसोबतच्या अनेक डान्स व्हिडीओत ती नेहमीच दिसत असते.

  • 10/35

    श्वेताने ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेतही भूमिका साकारली होती.

  • 11/35

    या मालिकेत श्वेताने भगवान शंकराच्या पौराणिक कथनकावर आधारीत महालक्ष्मीचं पात्र साकारलं होतं.

  • ‘राजा राणीची गं जोडी’या मालिकेतही श्वेताने काम केलंय.
  • 12/35

    या मालिकेमधील संजीवनीची बेस्ट फ्रेण्ड म्हणजे मोनाची भूमिका साकारताना श्वेता दिसली होती.

  • आता हीच मोना म्हणजेच खऱ्या आयुष्यातील श्वेता झी मराठीच्या नव्या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
  • 13/35

    श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.

  • 14/35

    श्वेता सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

  • 15/35

    अनेकदा ती भटकंतीचे फोटोही शेअर करत असते.

  • 16/35

    तिच्या फोटोंना हजारोंच्या संख्येन लाइक्स असतात.

  • 17/35

    बऱ्याचदा ती वेगवेगळ्या गाण्यांवरील व्हिडीओही शेअर करताना दिसते.

  • 18/35

    अनेकदा ती फोटो शूटचे फोटोही शेअर करताना दिसते.

  • 19/35

    श्वेताची स्टाइल ही ऑन स्क्रीन भूमिकांपेक्षा अगदी हटके आहे.

  • 20/35

    आतापर्यंत श्वेताने अनेक मालिकांमध्ये गर्ल नेक्स डोअर किंवा सोज्वळ भूमिका साकारल्या आहेत.

  • 21/35

    पण प्रत्यक्षात श्वेता ही अगदीच मॉर्डन विचारांची आणि बिनधास्त आहे.

  • 22/35

    अनेक फोटोंमध्ये ती छान पद्धतीने साडी कॅरी करताना दिसते.

  • 23/35

    मात्र त्याचवेळी ती अनेक फोटोशूटमध्ये वेस्टर्न कपड्यांमध्येही दिसते.

  • 24/35

    श्वेताचे अनेक फोटो हे शॉर्ट ड्रेसमध्ये आहेत.

  • 25/35

    श्वेता खास फोटो शूटचे फोटोही इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असते.

  • 26/35

    वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी केलेल्या जाहिरातीही ती पोस्ट करत असते.

  • 27/35

    फोटो शूट दरम्यानचे काही फोटोही श्वेता अधेमध्ये इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करते.

  • 28/35

    श्वेता राजन असं तिने इन्स्ट्रामवरील आपलं हँडल नेम ठेवलं आहे.

  • 29/35

    इन्स्टाग्रामवर तिचे ६६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

  • 30/35

    श्वेता ही मूळची साता-याची आहे.

  • 31/35

    श्वेता उत्तम डान्सर आहे.

  • 32/35

    मालिकमध्ये गावाकडी भूमिका साकारणार असली ती ख-या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरसही आहे.

  • 33/35

    आता श्वेताचा ही नवीन मालिका चाहत्यांच्या पसंतीस पडते की नाही हे येणारा काळच सांगेल. (सर्व फोटो इन्स्टाग्राम आणि 'झी मरठी'वरुन साभार)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठीMarathi

Web Title: Man zala bajind marathi cast shweta rajan kharat scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.