Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. see photos national crush priya parakash varriers traditional look ttg

नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाचा ‘ट्रेडिशनल’ अंदाज; नेटकरी झाले फिदा

सोशल मीडीयावर प्रिया चांगलीच सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

August 22, 2021 15:46 IST
Follow Us
  • photo of priya
    1/25

    प्रिया प्रकाश वारियर हे नाव तरुणाईला नवीन नाही.

  • 2/25

    नजरेच्या एका कटाक्षाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सगळ्यांनाच आठवत असेल.

  • 3/25

    अगदी काही सेकंदाच्या डोळा मारतानाच्या तिच्या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकुळ घातला होता.

  • 4/25

    सोशल मीडीया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

  • 5/25

    सोशल मीडीयावर प्रिया चांगलीच सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

  • 6/25

    नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ट्रेडीशनल लूकचे फोटो शेअर केले आहेत.

  • 7/25

    या फोटोनी नेटकऱ्यांना पुरतं घायाळं केलंय.

  • 8/25

    तसचं या फोटोत तिने दिलेल्या पोजमुळे देखील चाहते तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत

  • 9/25

    तिचे इन्स्टाग्रामवर ७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

  • 10/25

    ती २०१८ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली व्यक्तिमत्व बनली.

  • 11/25

    तिला विंक गर्ल असही म्हटलं जात.

  • 12/25

    तिला तिच्या व्हायरल व्हिडीओने ‘नॅशनल क्रश’चा किताब मिळवून दिला होता.

  • 13/25

    २०१९ मध्ये प्रिया प्रकाश वरियरचा 'ओरू अदार लव' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.

  • 14/25

    २१ वर्षीय प्रिया प्रकाश वारियर मूळची केरळमधील त्रिशूरची आहे. तिचे वडील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करतात.

  • 15/25

    मागच्या महिन्यातच तिचा इश्क नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे.

  • 16/25

    लवकरच ती 'श्रीदेवी बंगला' आणि 'लव्ह हॅकर्स' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • 17/25

    ती श्रीदेवीच्या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे.

  • 18/25

    ती नेहमीच वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते.

  • 19/25

    ती सध्या ट्रेडीशनल लूकमध्ये फोटोशूट करत आहेत.

  • 20/25

    प्रिया वेगवेगळ्या जाहिरातींमध्येदेखील झळकली आहे.

  • 21/25

    साडी, घागरा चोली सोबतच ती ड्रेसमध्ये पण छान दिसत आहे.

  • 22/25

    तिने अभिनयाच्या जोरावर तरुणाईला जणू काही वेडच लावले आहे.

  • 23/25

    यात तिने अगदी पारंपारिक लूक केला आहे.

  • 24/25

    यात प्रिया एखाद्या महाराणीप्रमाणे दिसत आहे.

  • 25/25

    कानात झुमके, केसात गजरा, हातात बांगड्या आणि घागर चोली हा लूक नेटीझन्सला खूपच आवडला आहे. (All Photos- Instagram)

TOPICS
फॅशनFashion

Web Title: See photos national crush priya parakash varriers traditional look ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.