• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about actor producer shweta shinde husband entrepreneur sandeep bhansali information love marriage family photos sdn

जाणून घ्या अभिनेत्री श्वेता शिंदेच्या नवऱ्याविषयी काही खास गोष्टी

August 25, 2021 14:45 IST
Follow Us
  • Shweta Shinde Sandeep Bhansali Information Photos
    1/20

    छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे.

  • 2/20

    मराठी-हिंदी मालिकांमधून श्वेता शिंदे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे.

  • 3/20

    'अवंतिका', 'अवाघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

  • 4/20

    श्वेता शिंदेने मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला. तिने वठवलेली नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  • 5/20

    अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला.

  • 6/20

    'लागीर झालं जी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस या मालिकांची यशस्वी निर्मिती केली.

  • 7/20

    साताऱ्यात जन्मलेली श्वेता पुढे शिक्षणासाठी मुंबईत आली.

  • 8/20

    मालिका निर्मिती बरोबर श्वेता शिंदे वेगवेगळया भूमिकांमधून दमदार अभिनय करत आहे.

  • 9/20

    'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याचवर्षांनी श्वेता शिंदे छोटया पडद्याकडे वळली होती.

  • 10/20

    'कुमकुम', 'घराना' या सारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये सुद्धा श्वेताने काम केले आहे.

  • 11/20

    'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद' आणि आणखी काही सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने काम केले आहे.

  • 12/20

    मालिका, चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून श्वेता शिंदेने कधीही मागे वळून पाहिलेले नाही.

  • 13/20

    स्वबळावर श्वेताने स्वत:ची ओळख निर्माण केली.

  • 14/20

    'अपराधी कौन' या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप भन्साळीची ओळख झाली होती.

  • 15/20

    मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर २००७ साली दोघे विवाहबद्ध झाले.

  • 16/20

    संदीप भन्साळीने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 17/20

    श्वेताचा पती संदीप सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. त्यांचा कपडयांचा मोठा व्यवसाय आहे.

  • 18/20

    लग्न आणि मूल झाल्यानंतर श्वेता शिंदेने काही काळासाठी फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.

  • 19/20

    श्वेता शिंदेची लाडकी लेक वामिका..

  • 20/20

    (सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे / इन्स्टाग्राम)

Web Title: Know about actor producer shweta shinde husband entrepreneur sandeep bhansali information love marriage family photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.