• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rinku rajguru share bold photos with positive post kpw

रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा, पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

रिंकू सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

August 25, 2021 14:56 IST
Follow Us
  • अभिनेत्री रिंकू राजगुरुची आता केवळ आर्ची म्हणून ओळख न राहता हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
    1/11

    अभिनेत्री रिंकू राजगुरुची आता केवळ आर्ची म्हणून ओळख न राहता हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

  • 2/11

    मराठी सिनेमांनतर 'हंड्रेड' आणि 'अनपॉझ्ड' या वेब सीरिजनंतर 'हल्ला २००' या हिंदी सिनेमातून रिंकू एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलीय.

  • 3/11

    या सिनेमात रिंकू दलित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका निर्भीड तरुणीची भूमिका साकारतेय.

  • 4/11

    रिंकू सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

  • 5/11

    वेगवेगळे फोटो शेअर करत ती चाहत्याचं लक्ष वेधून घेत असते.

  • 6/11

    नुकतेच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/11

    या फोटोत रिंकू खूपच सुंदर दिसतेय.

  • 8/11

    या फोटोत रिंकूने बेज कलरच्या पॅन्टवर एक ब्रालेट परिधान केलंय. तर एक शर्ट जॅकेटप्रमाणे तिने घातलं आहे.

  • 9/11

    "दोन सेकंदांसाठी विचार करणं थांबवा आणि आयुष्यात जे समोर आलंय त्याचा आनंद लुटा" अशा आशयाचं सुंदर कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलंय.

  • 10/11

    रिंकूने या फोटोंमध्ये वेगवेगळे एक्सप्रेशन दिले आहेत.

  • 11/11

    चाहत्यांकडून तिच्या फोटोंना मोठी पसंती मिळतेय. (All Photo-Instagram@iamrinkurajguru)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Rinku rajguru share bold photos with positive post kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.