Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shweta tiwari bold photo shoot in side cut gown goes viral kpw

श्वेता तिवारीचं बोल्ड फोटोशूट, मादक अदांवर नेटकरी घायाळ

श्वेता तिवारी ग्लॅमरस फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

August 27, 2021 17:42 IST
Follow Us
  • अभिनेत्री श्वेता तिवारी अभिनयासोबतच विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. कधी वैवाहिक आयुष्यातील वाद तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे श्वेता चर्चेत येत असते.
    1/10

    अभिनेत्री श्वेता तिवारी अभिनयासोबतच विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. कधी वैवाहिक आयुष्यातील वाद तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे श्वेता चर्चेत येत असते.

  • 2/10

    वाढत्या वयासोबतच श्वेता अधिकच ग्लॅमरस होत चालल्याचं दिसतंय. नुकतंच श्वेता तिवारीने एक बोल्ड फोटो शूट केलंय. श्वेताचा या फोटोतील हॉट अंदाज अनेकांना घायाळ करणारा आहे.

  • 3/10

    या फोटोतील श्वेताच्या मादक अदा पाहून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 4/10

    नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोत श्वेताने एक शिमरी गाऊन परिधान केलंय.

  • 5/10

    डीप नेक असलेल्या या गाऊनला साइड स्लिट आहे. या ड्रेसमध्ये श्वेता तिची टोण्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

  • 6/10

    या फोटोला तिने हटके कॅप्शन दिलंय. "गरज पडली तर सर्व नियम तोडा आणि त्यासाठी माफीदेखील मागू नका" असं श्वेताने कॅप्शनमध्ये म्हंटलंय.

  • 7/10

    श्वेता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

  • 8/10

    खतरों के खिलाडी’ या स्टंट शोमुळे देखील श्वेता चर्चेत आली.

  • 9/10

    श्वेता तिवारी तिच्या दोन लग्नांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. 1998 मध्ये श्वेता तिवारीने अभिनेता राजा चौधरी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 9 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले . राजा चौधरी मारझोड करत असल्याचा आरोप श्वेताने केला होता. श्वेता आणि राजा चौधरीला पलक ही मुलगी आहे.

  • 10/10

    श्वेताला एक चार वर्षांचा मुलगा रेयांश आहे तर तीची मोठी मुलगी पलक ही 20 वर्षांची आहे. (all Photo-Instagram@shwetatiwari)

Web Title: Shweta tiwari bold photo shoot in side cut gown goes viral kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.