• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah rang majha vegla serial deepa kartik baby girl name ceremony special episode beautiful photos sdn

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत रंगणार दीपा-कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा

August 27, 2021 18:18 IST
Follow Us
  • Rang Majha Vegla Deepa Kartik Baby
    1/10

    स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे.

  • 2/10

    दीपाने जुळ्या मुलींना जन्म दिला असला तरी दोन्ही मुली दोन वेगळ्या घरात वाढत आहेत.

  • 3/10

    कार्तिकने मुलींचं पितृत्व नाकारल्यामुळे दीपाने एकटीने मुलीला वाढण्याचा निर्धार केला आहे.

  • 4/10

    तर दीपाची खूण म्हणून सौंदर्याने दीपाची एक मुलगी आपल्या घरी वाढवण्याचं ठरवलं आहे.

  • 5/10

    दोन्ही मुली जरी वेगवेगळ्या घरात वाढत असल्या तरी योगायोगाने दोघींचा बारसा मात्र एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी होणार आहे.

  • 6/10

    देवावर श्रद्धा असणाऱ्या दीपाने आपल्या लेकीचा बारसा मंदिरात करायचं ठरवलं आहे. तर सौंदर्या इनामदारनेही कोणताही बडेजाव न करता मंदिरातच बारसा करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 7/10

    दोन्ही मुलींचं नावही ठरवण्यात आलं आहे.

  • 8/10

    दीपा आणि कार्तिकच्या नावावरुनच दीपिका आणि कार्तिकी असं नाव ठरवण्यात आलं आहे.

  • 9/10

    आता या दोन लेकी दुरावलेल्या दीपा-कार्तिकला पुन्हा एकत्र आणणार का हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

  • 10/10

    ३० ऑगस्टच्या विशेष भागात हा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे.

Web Title: Star pravah rang majha vegla serial deepa kartik baby girl name ceremony special episode beautiful photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.