• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi awards 2021 bollywood actors red carpet marathi celebrity stunning photos sdn

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२१’मध्ये बॉलिवूड कलाकारांचा जलवा

Updated: October 18, 2021 13:11 IST
Follow Us
  • Zee Marathi Awards 2021 Photos
    1/16

    दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 2/16

    कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला.

  • 3/16

    रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली.

  • 4/16

    यंदाचं वर्ष अजूनच खास आहे कारण यावर्षी मराठी कलाकारांसोबत हिंदीमधल्या सुप्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली.

  • 5/16

    संपूर्ण भारताला आपल्या अभिनय आणि डान्सने वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गोविंदा.

  • 6/16

    सुपरहिट चित्रपटांचा सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि आपल्या मनमोहक अदांनी आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री कतरीना कैफ यांनी यावर्षी झी मराठी अवॉर्ड्सना उपस्थिती दर्शवली.

  • 7/16

    प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांचे कलाकार देखील ग्लॅमरस अंदाजात या सोहळ्यासाठी सज्ज झाले होते.

  • 8/16

    प्रत्येक मालिकेचा एक कलर कोड ठरवलेला होता.

  • 9/16

    मन उडु उडु झालं – लाल रंग

  • 10/16

    ती परत आलीये – काळा रंग

  • 11/16

    माझी तुझी रेशीमगाठ – जांभळा रंग

  • 12/16

    रात्रीस खेळ चाले ३ – पांढरा रंग

  • 13/16

    येऊ कशी तशी मी नांदायला – निळा रंग

  • 14/16

    या रंगात रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली आणि सोहळा अजूनच रंगतदार केला.

  • 15/16

    झी मराठीवरील मालिकांपैकी यंदा मन झालं बाजींद, मन उडु उडु झालं, येऊ कशी तशी मी नांदायला, माझी तुझी रेशीमगाठ, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!, ती परत आलीये, रात्रीस खेळ चाले ३ या मालिकांमध्ये तीव्र चुरस बघायला मिळणार आहे.

  • 16/16

    ‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळा रविवार ३० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित होईल.

Web Title: Zee marathi awards 2021 bollywood actors red carpet marathi celebrity stunning photos sdn

IndianExpress
  • Musk’s Starlink receives satcom licence from government to offer services in India
  • Bengaluru Stampede News Live Updates: Karnataka CM relieves his political secretary, suspends top cops after RCB parade
  • At World Bank’s raised poverty line of $3 a day, extreme poverty rate falls to 5.3% in 2022-23 from 27.1% in 2011-12
  • RBI cuts rates again by 50 bps: Borrowers to benefit, savers and depositors to feel the pinch
  • Salad in every meal, screen-free mornings and sleep with phone in another room: Two doctors share lifestyle routines that everybody can follow
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us