Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amala paul charging extra money to kiss nagarjuna akkineni in the ghost movie avb

नागार्जुनसोबत लिपलॉक सीन देण्यास अभिनेत्रीने ठेवली ही अट; निर्मातेही झाले हैराण

‘द घोस्ट’ या चित्रपटात नागार्जुन इंटिमेट सीन्स देताना दिसणार आहे.

October 23, 2021 12:33 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन अक्किनेनी कायमच चर्चत असतो. (आणखी वाचा :शाहरुख खानचा ‘मन्नत’ आतून कसा दिसतो पाहिलंय का?)
    1/15

    दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन अक्किनेनी कायमच चर्चत असतो. (आणखी वाचा :शाहरुख खानचा ‘मन्नत’ आतून कसा दिसतो पाहिलंय का?)

  • 2/15

    लवकरच नागार्जुनचा ‘द घोस्ट’ हा तेलुगू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार.

  • 3/15

    या चित्रपटात नागार्जुनसोबत अभिनेत्री काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 4/15

    तसेच नागार्जुन एका वेगळ्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे.

  • 5/15

    त्याने अभिनेत्री अमला पॉलसोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत.

  • 6/15

    या सीन्ससाठी अमलाने निर्मात्यांसमोर एक अट ठेवली होती.

  • 7/15

    तिची अट ऐकून निर्माते हैराण झाले होते.

  • 8/15

    ‘द घोस्ट’ या चित्रपटात अमला आणि नागार्जुन कपलची भूमिका साकारणार आहेत.

  • 9/15

    त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासारखी असणार आहे.

  • 10/15

    चित्रपटात एका इंटिमेट सीनदरम्यान नागार्जुन आणि अमला यांचा लिपलॉक सीन शूट करण्यात आला आहे.

  • 11/15

    या काही सीन्ससाठी अमलाने निर्मांत्यांकडे जास्त पैशांची मागणी केली आहे.

  • 12/15

    तिची ही अट निर्मात्यांनी मान्य केल्याचे म्हटले जात आहे.

  • 13/15

    पण निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

  • 14/15

    पुढच्या दोन महिन्यांमध्ये ‘द घोस्ट’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे.

  • 15/15

    चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Web Title: Amala paul charging extra money to kiss nagarjuna akkineni in the ghost movie avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.