• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. after movie release what happende with celebrity clothes avb

चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे नंतर काय केले जाते? जाणून घ्या

यशराज फिल्मची स्टायलिस्ट आयशा खन्नाने याचा याबाबत माहिती दिली होती.

Updated: November 3, 2021 12:37 IST
Follow Us
  • सध्या बिग बजेट चित्रपटांची निर्मिती होत असून भव्यतेला अधिक प्राधान्य दिले जाते. महागड्या गाड्या, कपडे, दागिने यांचा यात समावेश होतो. पण, एकदा चित्रपटात वापरलेल्या कपड्यांचे पुढे काय होते? कधी विचार केला का आहे? चला जाणून घेऊया…
    1/16

    सध्या बिग बजेट चित्रपटांची निर्मिती होत असून भव्यतेला अधिक प्राधान्य दिले जाते. महागड्या गाड्या, कपडे, दागिने यांचा यात समावेश होतो. पण, एकदा चित्रपटात वापरलेल्या कपड्यांचे पुढे काय होते? कधी विचार केला का आहे? चला जाणून घेऊया…

  • 2/16

    यशराज फिल्मची स्टायलिस्ट आयशा खन्नाने ‘मिड डे’शी बोलताना चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे पुढे काय होते याचा खुलासा केला आहे.

  • 3/16

    चित्रपटात वापरण्यात येणारे कपडे बऱ्याच वेळा सांभाळून ठेवण्यात येतात.

  • 4/16

    या कपड्यांवर त्या चित्रपटाचा टॅग लावला जातो.

  • 5/16

    त्यानंतर ते ज्यूनिअर आर्टिस्टसाठी वापरण्यात येतात.

  • 6/16

    कधी कधी त्याच प्रोडक्शन हाऊसच्या दुसऱ्या चित्रपटासाठी देखील त्या कपड्यांचा वापर केला जातो.

  • 7/16

    पण ते वापरताना सतर्क राहून त्यावर काम करावे लागते.

  • 8/16

    जेणे करुन प्रेक्षकांना तो ड्रेस पुन्हा वापरला आहे हे कळणार नाही.

  • 9/16

    पण सर्वच कपड्यांचा पुन्हा वापर होत नाही.

  • 10/16

    काही खास वेशभूषा कलाकार चित्रपटाची आठवण म्हणून स्वत:कडे ठेवतात.

  • 11/16

    बऱ्याच वेळा हाय प्रोफाइल सेलिब्रिटी डिझायनर एखाद्या चित्रपटासाठी आपले कपडे देतात.

  • 12/16

    चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर ते कपडे परत घेऊन जातात.

  • 13/16

    ‘देवदास’ आणि ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान वापरण्यात आलेले कपडे परत देण्यात आले होते.

  • 14/16

    कधी कधी या कपड्यांचा लिलाव देखील केला जातो.

  • 15/16

    बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटातील कपड्यांचा लिलाव करण्यात आला होता.

  • 16/16

    या लिलावामधून मिळालेले पैसे एका स्वयंसेवी संस्थेला दान करण्यात आले होते.

Web Title: After movie release what happende with celebrity clothes avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.