• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah dhum dhadaka 2022 aai kuthe kay karte sanjana fame rupali bhosle special dance performance photos sdn

आई कुठे काय करते: संजनाच्या ठसकेबाज लावणीने रंगणार न्यू-इअर पार्टी

December 14, 2021 09:56 IST
Follow Us
  • Aai Kuthe Kay Karte Sanjana Rupali Bhosle Star Pravah Dhum Dhadaka 2022
    1/7

    धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको.

  • 2/7

    सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे.

  • 3/7

    स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

  • 4/7

    या खास कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसलेच्या दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे.

  • 5/7

    संजनाने ठसकेबाज लावणी सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली आहे.

  • 6/7

    संजनाचा ग्लॅमरस अंदाज मालिकेतून पाहायलाच मिळतो.

  • 7/7

    या कार्यक्रमातील संजनाचा मराठमोळा ठसकाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Star pravah dhum dhadaka 2022 aai kuthe kay karte sanjana fame rupali bhosle special dance performance photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.