-
लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकार नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात.
-
सध्या सोशल मीडियावर या शोमधील अभिनेत्री सुनैना फौजदारच्या नावाची बरीच चर्चा आहे.
-
यावर्षी ऑगस्टमध्ये सुनैनानं अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताला रिप्लेस केलं होतं.
-
‘तारक मेहता…’मध्ये सुनैना फौजदार सध्या तारक मेहताच्या पत्नीची अर्थात अंजली भाभीची भूमिका साकारत आहे.
-
सुनैना नेहमीच तिच्या फॅशन आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
नुकतेच सुनैनानं इन्स्टाग्रामवर बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सुनैना स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
-
आपल्या अभिनयाने सुनैना प्रेक्षकांना तुफान हसवताना दिसते. पण यासोबत सोशल मीडियावरही तिचा हॉट अंदाजही नेहमी चर्चेत असते.
-
‘तारक मेहता…’आधी सुनैनानं ‘लागी तुझसे लगन’, ‘कुबूल है’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘संतान’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ आणि ‘बेलन वाली बहू’ या शोमध्ये काम केलं आहे.
-
दरम्यान अंजली भाभीची भूमिका साकरणाऱ्या नेहा मेहतानं १२ वर्षांनंतर ऑगस्ट २०२१ मध्ये हा शो सोडला. त्यानंतर तिच्या जागी सुनैना फौजदारला कास्ट करण्यात आलं.
‘तारक मेहता…’मधील अंजली भाभीचा हॉट अंदाज, स्विमिंग पूलमधील फोटो झाले व्हायरल
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची अभिनेत्री सुनैना फौजदारचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah sunaina faujdar bikini photos goes viral avb