Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. underworld connection to bollywood career getting spoiled know about actress monica bedi dcp

“गँगस्टर अबु सालेमच्या घरातली सगळी काम करावी लागत होती…”, अभिनेत्री मोनिका बेदीने केला होता धक्कादायक खुलासा

गँगस्टर अबु सालेमच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण…

January 18, 2022 19:52 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने ९० चे दशक गाजवले असे म्हणायला हरकत नाही. पण अभिनया पलीकडे तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने ९० चे दशक गाजवले असे म्हणायला हरकत नाही. पण अभिनया पलीकडे तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.

  • 2/12

    मोनिकाचं नाव गुन्हेगारी जगाशी जोडण्यात येत होतं. ज्यावेळी तिचं नाव गुन्हेगारी जगताशी जोडण्यात आलं होतं तेव्हा ती कुठेतरी बॉलिवूडपासून लांब जाऊ लागली होती.

  • 3/12

    मोनिकाने ‘जोडी नंबर १’, ‘प्यार इश्क और मोहब्बत’सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तेव्हा प्रेक्षकांची मने ती काही जिंकू शकली नाही. दरम्यान, ती ‘बिग बॉसच्या २’ऱ्या सीजनमध्ये दिसली आणि तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली.

  • 4/12

    यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. ते म्हणजे, गँगस्टर अबु सालेमची गर्लफ्रेंड म्हणून तिला लोक ओळखू लागले होते. यावेळी तिला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. आज मोनिकाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया…

  • 5/12

    मोनिकाचा गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर तिला तुरुंगात जावे लागले होते. तिचा गुन्हेगारी जगताशी असलेला संबंधामुळे तिच्यासमोर अनेक संकंट आली होती.

  • 6/12

    ती बऱ्याचवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मोनिका बेदी आणि अबु सालेमची लवस्टोरी ही वेगळ्याच प्रकारची आहे. अजुनही तिच्या चाहत्यांमध्ये तिची चर्चा असते.

  • 7/12

    असे म्हटले जाते की मोनिका आणि अबु सालेमने लॉस एंजेलिसमध्ये लग्न केलं होतं.

  • 8/12

    मोनिका आणि अबु सालेमची पहिली भेट ही दुबईत झाली होती. मोनिकाच्या सुंदरतेवर अबु सालेम फिदा झाला होता.

  • 9/12

    त्यानंतर त्याने मोनिकाशी संपर्क साधला आणि त्यानंतर ते फोनवर सतत बोलू लागले.

  • 10/12

    दरम्यान, फिल्मफेयरच्या एका मुलाखतीमध्ये मोनिकानं सांगितलं होतं की, १९९८ मध्ये दुबईतील एका शो दरम्यान माझी आणि अबु सालेमची भेट झाली होती. त्यावेळी त्यानं आपली ओळख वेगळ्या नावानं केली होती.

  • 11/12

    मुंबईत आल्यावर तो नेहमीच माझ्या संपर्कात राहिला. दर अर्ध्या तासाला तो मला फोन करत होता. मी अनेकदा अबु सालेमच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला, असे मोनिका म्हणाली.

  • 12/12

    मोनिका पुढे म्हणाली, मात्र मला यात काही यश आले नाही. मला त्याने एका हॉटेलमधून शोधले आणि परत आणले होते. लोकांना वाटत होतं की, मी अबु सालेमजवळ एका राजकुमारी सारखी राहत होती. पण मी वेगळ्या परिस्थितीत जगत होते. जिथे मला घरातली सगळी कामं करावी लागली होती. (Photo Credit : Monica Bedi Instagram)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Underworld connection to bollywood career getting spoiled know about actress monica bedi dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.