• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. some interesting and lesser known facts about actor sushant singh rajput pbs

Photos : अभिनेता सुशांत सिंग राजपूतविषयी खूप कमी लोकांना माहिती असणाऱ्या ‘या’ ९ खास गोष्टी

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ३६ व्या जयंतीनिमित्त आपण त्याच्या आयुष्यातील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत.

Updated: January 21, 2023 11:34 IST
Follow Us
  • अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ३६ व्या जयंतीनिमित्त आपण त्याच्या आयुष्यातील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत. (छायाचित्र - सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)
    1/10

    अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ३६ व्या जयंतीनिमित्त आपण त्याच्या आयुष्यातील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 2/10

    सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारमधील पाटणात झाला. तो आपल्या ५ भावंडांपैकी सर्वात लहान होता. तो १२ वीला असतानाच त्याच्या आईची मृत्यू झाला. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 3/10

    सुशांतने आपल्या अभिनय क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडलं. त्याने शैमक देवरकडून नृत्याचे धडे घेतले आणि बॅरी जॉन्स येथे अभिनयाचं शिक्षण घेतलं. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 4/10

    २००६ मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या कार्यक्रमात ऐश्वर्या रायने डान्स केला. त्यावेळी सुशांतने गर्दीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 5/10

    सुशांतला खगोलशास्त्रात प्रचंड रस होता. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 6/10

    इतकंच नाही सुशांतने चंद्रावर जमिनीचा एक तुकडा देखील विकत घेतला होता. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 7/10

    सुशांतने प्रचंड मेहनत घेतली आणि अखेर २०१३ मध्ये ‘काय पो चे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिकेत एन्ट्री केली. त्याने २०१० मध्ये राझ या चित्रपटात सहकलाकार म्हणूनही भूमिका केली होती. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 8/10

    सुशांत राजपूत अमेरिकन सुपर मॉडेल केंडल जेनरसोबत मे २०१७ मध्ये वोगमध्ये (Vogue) झळकणारा एकमेवर बॉलिवूड कलाकार ठरला. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 9/10

    सुशांत इंटरनॅशनल लुनार लँड रजिस्ट्रीचा ३ वर्षे सदस्य होता. त्याने फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाला भेट देण्याचंही ठरवलं होतं. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

  • 10/10

    मृत्यूच्या आधी सुशांत गिटार क्लासेस करत होता. तो आपल्या भूमिकांसाठी देखील प्रचंड मेहनत घेत होता. (छायाचित्र – सुशांत सिंग राजपूत/फेसबूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसुशांत सिंह राजपूतSushant Singh Rajput

Web Title: Some interesting and lesser known facts about actor sushant singh rajput pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.