• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. highest paid actors in tollywood know how much they charged for the one film avb

अल्लू अर्जुन ते महेश बाबू; जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार्सचे मानधन

जाणून घ्या महेश बाबू, अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर, सूर्या या अभिनेत्यांच्या मानधनाविषयी…

Updated: January 25, 2022 19:26 IST
Follow Us
  • सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळते. कलाकरांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसत आहेत. पण एका चित्रपटासाठी हे दाक्षिणात्य सुपरस्टार किती मानधन घेत असतील असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया दाक्षिणात्य सुपरस्टार आणि त्यांचे एका चित्रपटाचे मानधन…
    1/13

    सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळते. कलाकरांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसत आहेत. पण एका चित्रपटासाठी हे दाक्षिणात्य सुपरस्टार किती मानधन घेत असतील असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया दाक्षिणात्य सुपरस्टार आणि त्यांचे एका चित्रपटाचे मानधन…

  • 2/13

    ‘पुष्पा’ चित्रपटाचे यश पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.

  • 3/13

    त्याला त्याच्या आगामी चित्रपटासाठी जवळपास १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचे म्हटले जाते.

  • 4/13

    जूनिअर एनटीआर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे.

  • 5/13

    तो एका चित्रपटासाठी जवळपास २५ ते ३० कोटी रुपये मानधन घेतल असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 6/13

    महेश बाबू हा अतिशय लोकप्रिय कलाकार आहे.

  • 7/13

    तो एका चित्रपटासाठी २० ते ३० कोटी रुपये घेतो.

  • 8/13

    अभिनेता पवन कल्याणने थोली प्रेमा, गोपाला गोपाला असे अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

  • 9/13

    तो एका चित्रपटासाठी २० ते ३० कोटी रुपये घेतो.

  • 10/13

    बाहुबली अभिनेता प्रभासची साता समुद्रापार लोकप्रियता पाहायला मिळते.

  • 11/13

    तो एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेतो.

  • 12/13

    जय भीम चित्रपटातील अभिनेता सूर्या हा चर्चेत आहे.

  • 13/13

    तो एका चित्रपटासाठी जवळपास २० ते २५ कोटी रुपये घेतो

Web Title: Highest paid actors in tollywood know how much they charged for the one film avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.