• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tina munim now known as tina ambani had to do a b grade film after breakup with rajesh khanna dcp

राजेश खन्नासोबत ब्रेकअपनंतर अंबानींच्या सुनेला B-Grade चित्रपटात करावे लागले होते काम!

February 12, 2022 20:36 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम यांनी चित्रपटसृष्टीला सोडत अनिल अंबानीशी लग्न केले. पण लग्नाआधी त्यांचे वैयक्तिक आयुष्य हे चर्चेत होते.
    1/21

    बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम यांनी चित्रपटसृष्टीला सोडत अनिल अंबानीशी लग्न केले. पण लग्नाआधी त्यांचे वैयक्तिक आयुष्य हे चर्चेत होते.

  • 2/21

    टीना मुनीम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असायच्या. जेव्हा त्या चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या तेव्हा त्यांचे नाव अभिनेता संजय दत्त आणि राजेश खन्ना यांच्याशी जोडले गेले होते.

  • 3/21

    त्यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा चर्चेचा विषय ठरायच्या. चला तर जाणून घेऊया त्यांच्या बॉलिवूडमधील करिअर विषयी…

  • 4/21

    त्यांनी देव आनंद यांच्यासोबत अनेक चित्रपटामध्ये काम केले होते.

  • 5/21

    टीना यांनी संजय दत्तच्या ‘रॉकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 6/21

    टीना यांनी जेव्हा संजय दत्तसोबत काम केले, तेव्हा त्यांचे नाव संजय दत्तसोबत जोडले.

  • 7/21

    एका वृत्तानुसार, टीना आणि संजय दत्त हे संजय दत्तला असलेल्या दारुच्या व्यसानामुळे विभक्त झाले.

  • 8/21

    जेव्हा टीना यांनी राजेश खन्ना यांच्या आयुष्यात एण्ट्री केली तेव्हा राजेश आणि डिंपल कपाडिया यांच्या नात्यात अंतर येऊ लागले होते.

  • 9/21

    बऱ्याच चित्रपटांमध्ये टीना यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले आहे.

  • 10/21

    राजेश खन्ना विवाहित असूनही राजेश खन्ना हे टीना यांच्यासोबत जास्त वेळ व्यथित करत होते आणि याचंमुळे त्यांच्यात आणि डिंपल यांच्या नात्यात फुट पडू लागली होती.

  • 11/21

    टीना आणि राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट हळू हळू फ्लॉप होऊ लागले होते.

  • 12/21

    टीना यांना चित्रपटाच्या काही चांगल्या ऑफर्स मिळत नव्हत्या त्यामुळे त्या अस्वस्थ होऊ लागल्या होत्या.

  • 13/21

    राजेश खन्ना हे डिंपल यांना घटस्फोट देणार म्हणत होते, तर दुसरीकडे टीना यांच्याशी लग्न करण्यावर काही बोलत नव्हते.

  • 14/21

    त्यामुळे टीना यांनी राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

  • 15/21

    त्यानंतर एक वेळ अशी आली होती की टीना यांना चित्रपट मिळत नव्हते.

  • 16/21

    या सगळ्यानंतर टीना यांनी B-Grade चित्रपट साइन केला होता.

  • 17/21

    ‘कामाग्नि’ असे या चित्रपटचे नाव होते. या चित्रपटात टीना यांच्यासोबत आलोक नाथ दिसले होते.

  • 18/21

    चित्रपटसृष्टीत सरकारी बाबू म्हणून ओळख असणाऱ्या आलोक नाथ यांच्यासोबत टीना यांनी बोल्ड सीन दिले म्हणून त्या चर्चेत आल्या होत्या.

  • 19/21

    या चित्रपटानंतरच टीना यांच्या आयुष्यात अनिल अंबानी आले.

  • 20/21

    १३ वर्षे चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी लग्न केले.

  • 21/21

    टीना मुनीम आता टीना अंबानी म्हणून ओळखल्या जातात. (Photo Credit : File Photo/ Tina Ambani Instagram)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tina munim now known as tina ambani had to do a b grade film after breakup with rajesh khanna dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.