-   छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या चांगलीच चर्चेत आहे. 
-  तेजस्वीने नुकतेच बिग बॉसचे १५वे पर्व जिंकले. 
-  त्यानंतर आता ती नागिन -६ मध्ये दिसणार आहे. 
-  तेजस्वीचा या मालिकेतील पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आला होता. 
-  सध्या तेजस्वी मालिकेच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 
-  नुकतेच तिने मालिकेतील तिच्या फोटोशूटचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 
-  फोटोंमध्ये, तेजस्वी गोल्डन ब्रॅलेट आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. 
-  याशिवाय तिने गोल्डन रंगाच्या अॅक्सेसरीजने तिचा लूक पूर्ण केला आहे. 
-  गोल्डन रिंग आणि तशीच नथ या फोटोमध्ये तेजस्वीचा लूक पूर्ण करत आहे. 
-  तिचा गोल्डन आणि ब्लॅक स्मोकी आय मेकअप लक्ष वेधून घेतोय. 
-  तेजस्वीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. तेजस्वीच्या या फोटोवर करण कुंद्राने दोन कमेंट्स केल्या आहेत. 
-  एका कमेंटमध्ये करणने CPR needed stat!!! ?? म्हटलंय. तर दुसऱ्या कमेंटमध्ये करणने फायर आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार) 
नाकात नथ अन् स्मोकी मेकअप; तेजस्वी प्रकाशच्या नागिन लूकवर करण कुंद्रा कमेंट करत म्हणाला…
पाहा तेजस्वी प्रकाशचे खास फोटोज आणि करण कुंद्राची कमेंट…
Web Title: Tejasswi prakash shares nagin look photos karan kundra commented hrc