• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about shark tank judge ashneer grover net worth luxurious house and car collection mrj

आलिशान बंगला ते महागड्या कारचं कलेक्शन! ‘शार्क टँक’च्या परीक्षकाची संपत्ती माहितीये का?

‘शार्क टँक इंडिया’चे परीक्षक म्हणून अशनीर ग्रोवर कार्यक्रमातून देशातील घराघरात पोहोचले आहेत.

March 1, 2022 17:34 IST
Follow Us
  • 'शार्क टँक इंडिया' हा रिअलिटी शो संपला असला तरीही या शोचे परीक्षक म्हणून काम पाहणारे अशनीर ग्रोव्हर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
    1/15

    ‘शार्क टँक इंडिया’ हा रिअलिटी शो संपला असला तरीही या शोचे परीक्षक म्हणून काम पाहणारे अशनीर ग्रोव्हर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 2/15

    शार्क टँक इंडिया या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अशनीर ग्रोव्हर यांनी आज ‘फिनटेक भारत पे’च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला.

  • 3/15

    अशनीर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना ही कंपनी सोडण्यासाठी जबरदस्तीने भाग पाडण्यात आलं.

  • 4/15

    ‘शार्क टँक इंडिया’मध्ये आपल्या तापट स्वभावामुळे अशनीर सातत्यानं चर्चेत राहिले होते.

  • 5/15

    अशनीर ग्रोवर यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

  • 6/15

    पदवीचं शिक्षण घेत असतानाच अशनीर यांची आयएनएसए ल्योनच्या एक्सचेंज प्रोग्रामसाठी निवड झाली होती आणि २००२-०३ मध्ये ते पुढील शिक्षणासाठी फ्रान्सला गेले होते.

  • 7/15

    ‘शार्क टँक इंडिया’चे परीक्षक म्हणून काम पाहिलेले अशनीर ग्रोव्हर हे कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत.

  • 8/15

    अशनीर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिल्लीमध्ये राहतात. ते नेहमीच त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

  • 9/15

    एका रिपोर्टनुसार त्यांचा दिल्लीतील हा आलिशान बंगला १८ हजार स्क्वेअरफुटच्या भागात पसरलेला आहे.

  • 10/15

    अशनीर ग्रोवर यांच्या या आलिशन घराची किंमत जवळपास ३० कोटी रुपये एवढी आहे.

  • 11/15

    ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्याच एपिसोडपासून अशनीर चर्चेत राहिले आहेत. त्यांना महागड्या कार कलेक्शनची आवड आहे.

  • 12/15

    अशनीर यांच्याकडे कोट्यावधी किंमतीच्या कारचं कलेक्शन आहे. ज्यात पॉर्श ७१८, कॅमॅन, ऑडी ए ६, मर्सेडीज मेबॅक एस ६५० आणि जीएलएस ३५० या गाड्यांचा समावेश आहे.

  • 13/15

    अशनीर ग्रोवर हे ‘शार्क टँक इंडिया’चे सर्वात महागडे परीक्षक मानले जातात.

  • 14/15

    एका रिपोर्टनुसार अशनीर ग्रोवर हे एकूण ७०० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

  • 15/15

    ‘शार्क टँक इंडिया’च्या एका एपिसोडसाठी त्यांनी तब्बल १० लाख रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जातं. (फोटो सभार- अशनीर ग्रोवर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Know about shark tank judge ashneer grover net worth luxurious house and car collection mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.