• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. navjyot singh sidhu ali asagar upasana singh bharti singh sunil grover these actors left kapil sharma show hrc

कोणाचं भांडण, तर कोणी राजकारणात; आतापर्यंत ‘या’ कलाकारांनी सोडली कपिल शर्माची साथ

कपिल शर्मा शो सोडून गेलेल्या या सेलिब्रिटींची नावं आणि शोपासून वेगळे होण्याचे कारण जाणून घ्या..

March 13, 2022 16:28 IST
Follow Us
  • कॉमेडीयन कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.
    1/9

    कॉमेडीयन कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.

  • 2/9

    या शोमधील अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी कपिलची साथ सोडली.

  • 3/9

    कपिल शर्मा शो सोडून गेलेल्या या सेलिब्रिटींची नावं आणि शोपासून वेगळे होण्याचे कारण जाणून घेऊया:

  • 4/9

    द कपिल शर्मा शोमध्ये आत्याची भूमिका साकारणाऱ्या उपासना सिंहने हा शो सोडला. उपासना सिंगने सांगितले की, तिला ज्या प्रकारचे क्रिएटिव्ह काम करायचे आहे, ते या शोमध्ये करणे तिला शक्य नाही.

  • 5/9

    उपासनापूर्वी भारती सिंगनेही शो सोडला होता. इतर प्रोजेक्ट्ससाठी भारती कपिल शर्मा शोपासून वेगळी झाली. भारतीच्या शोमधून बाहेर पडण्याचे कारण देखील तिची प्रेग्नेंसी देखील आहे.

  • 6/9

    कपिल शर्मासोबत झालेल्या कथित वादानंतर सुनील ग्रोव्हरने शो सोडला होता.

  • 7/9

    सुनील ग्रोव्हरने शो सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी कपिल शर्मासोबत काम करणे बंद केले. त्यात अभिनेता अली असगरचेही नाव होते.

  • 8/9

    सुंगधा मिश्राने वैयक्तिक कारण देत हा शो सोडला होता.

  • 9/9

    अर्चना पूरण सिंहच्या जागी आधी नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये दिसायचे. मात्र सक्रीय राजकारणासाठी त्यांनी हा शो सोडला. (फोटो – इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

TOPICS
कपिल शर्माKapil SharmaबॉलिवूडBollywood

Web Title: Navjyot singh sidhu ali asagar upasana singh bharti singh sunil grover these actors left kapil sharma show hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.