-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अभिनयाप्रमाणेच रुपाली तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२’ या सोहळ्यासाठी रुपालीने खास लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये रुपालीने काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये रुपाली सुंदर, ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.
-
या सोहळ्यातील काही फोटो रुपालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले केले आहेत.
-
‘शब्दांपेक्षा डोळे जास्त बोलतात..’ असे हटके कॅप्शन रुपालीने या फोटोंना दिले आहे.
-
अनेक चाहत्यांना रुपालीचा हा लूक प्रंचड आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले / इन्स्टाग्राम)
Photos: “शब्दांपेक्षा डोळे… ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाची पुरस्कार सोहळ्यापूर्वी पोस्ट चर्चेत
Web Title: Star pravah parivaar awards 2022 red carpet aai kuthe kay karte sanjana fame rupali bhosle black dress stunning look photos sdn