Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shama sikander ties the knot with longtime boyfriend james milliron see photos hrc

‘सीआयडी’ फेम अभिनेत्री शमा सिकंदर अडकली लग्नबंधनात, पाहा खास फोटो

शमाने तिच्या गोव्यातील लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

March 15, 2022 17:00 IST
Follow Us
  • आपल्या हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
    1/9

    आपल्या हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 2/9

    टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदरने सोमवारी बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनसोबत लग्न केलंय.

  • 3/9

    शमाने तिच्या गोव्यातील लग्नातील आकर्षक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

  • 4/9

    शमा आणि जेम्स दोघंही फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.

  • 5/9

    या लग्नात फक्त दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

  • 6/9

    शमा आणि जेम्स यांची २०१५ मध्ये एंगेजमेंट झाली आणि ते २०२० लग्नाच्या बेडीत अडकणार होते.

  • 7/9

    परंतु करोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकललं होतं.

  • 8/9

    शमा सिकंदर हे मेरी लाइफ है, सीआयडी, बाटलीवाला हाउस नंबर ४३, काज्जल, सेव्हन आणि बाल वीर यांसारख्या टीव्ही शोमध्ये तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.

  • 9/9

    तिने मन, प्रेम अगन, अंश: द डेडली पार्ट, कॉन्ट्रॅक्ट आणि बायपास रोड यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. (फोटो सौजन्य – शमा सिकंदरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Shama sikander ties the knot with longtime boyfriend james milliron see photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.