• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. holi 2022 marathi actress sai lokur celebrates holi with husband tirthdeep roy wearing rajsthani attire photos kak

Photos : ‘रामलीला की होली’; सई लोकूरच्या खास पेहरावातील होळी सेलिब्रेशनचे फोटो

होळीसाठी सई लोकूरने खास राजस्थानी पेहराव केला होता.

March 18, 2022 14:22 IST
Follow Us
  • लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर सक्रिय असते. सईने होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
    1/6

    लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर सक्रिय असते. सईने होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/6

    होळीसाठी सई लोकूरने खास राजस्थानी पेहराव केला होता.

  • 3/6

    पांढऱ्या आणि लाल रंगाचा घागरा चोली परिधान करत सईने होळीनिमित्त खास पोज देऊन फोटोशूट देखील केलं.

  • 4/6

    या फोटोला ‘रामलीला की होली’ असं कॅप्शन सईने दिलं आहे.

  • 5/6

    पती तिर्थदीप रॉयसोबत सईने रंगांची उधळण करत होळीचा आनंद लुटला.

  • 6/6

    फोटोशूटसाठी पोज देताना सई लोकूर. ( सर्व फोटो : सई लोकूर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
होळी सेलिब्रेशनHoli Celebrationहोळी २०२३Holi Festivalहोळी २०२५Holi 2025

Web Title: Holi 2022 marathi actress sai lokur celebrates holi with husband tirthdeep roy wearing rajsthani attire photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.