Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. holi 2022 priyanka chopra and nick jonas romantic holi celebration mrj

Photos : आई झाल्यावर प्रियांकाचं परदेशात होळी सेलिब्रेशन, निकसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो बरेच व्हायरल झाले आहेत.

March 19, 2022 21:58 IST
Follow Us
  • ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा परदेशात राहत असली तरीही भारतीय सण साजरे करताना दिसते. आताही प्रियांकानं लॉस एंजेलिसमध्ये पती निक जोनससोबत होळी साजरी केली.
    1/9

    ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा परदेशात राहत असली तरीही भारतीय सण साजरे करताना दिसते. आताही प्रियांकानं लॉस एंजेलिसमध्ये पती निक जोनससोबत होळी साजरी केली.

  • 2/9

    या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात प्रियांका आणि निकचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.

  • 3/9

    प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये ती निकला रोमँटिक अंदाजात रंग लावताना दिसत आहे.

  • 5/9

    निक सुद्धा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करताना दिसत आहे.

  • 6/9

    इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचा फोटो शेअर करताना प्रियांकानं लिहिलं, ‘काही खास आणि मजेदार क्षण माझ्या वाट्याला आले. ज्यावेळी संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली जगत आहे अशा काळात मला आशीर्वाद मिळाला.’

  • 7/9

    प्रियांका पुढे लिहिते, ‘तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. माझ्या सर्व मित्रपरिवाराचे आणि कुटुंबीयांचे धन्यवाद ज्यांनी देसी अंदाजात होळी साजरी केली. या क्षणांसाठी मी स्वतःला खूपच नशीबवान मानते.’

  • 8/9

    प्रियांकानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती निकला रंग लावताना, किस करताना दिसत आहे.

  • 9/9

    दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक आई-बाबा झाले आहेत. त्यामुळे यंदाची होळी या दोघांसाठीही खूप खास आहे. (फोटो- प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka Chopraमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Holi 2022 priyanka chopra and nick jonas romantic holi celebration mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.