Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shobhayatra star pravah parivar puraskar 2022 gudi padwa tv serial actor traditional look dhol tasha pathak photos sdn

Photos : ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२’ सोहळा, शोभायात्रेने होणार दिमाखात सुरुवात

March 21, 2022 16:44 IST
Follow Us
  • Shobhayatra Star Pravah Parivar Puraskar 2022
    1/12

    मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर ३ एप्रिलला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२ पाहायला मिळणार आहे.

  • 2/12

    यंदाच्या सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे भव्यदिव्य शोभायात्रा.

  • 3/12

    उत्सवाच्या रंगात रंगून गेलेल्या या सोहळ्यात मराठी सणांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

  • 4/12

    मराठी वर्षाची सुरुवात होते ती चैत्राची गुढी उभारून.

  • 5/12

    गुढीपाडवा हा हिंदू नववर्षांचा आनंदोत्सव.

  • 6/12

    या खास दिवशी मराठी परंपरा मिरवत जल्लोषात निघणाऱ्या शोभायात्रा सर्वांचं लक्ष वेधून घेतात.

  • 7/12

    स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातही स्टार प्रवाहच्या कलाकारांच्या उत्साहात न्हाऊन निघालेली शोभायात्रा पाहायला मिळेल.

  • 8/12

    ढोल ताश्यांचा गजर आणि पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत दिमाखात मिरवणारे कलाकार सोहळ्याची दणक्यात सुरुवात करणार आहेत.

  • 9/12

    स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार केला.

  • 10/12

    स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.

  • 11/12

    स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे.

  • 12/12

    स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shobhayatra star pravah parivar puraskar 2022 gudi padwa tv serial actor traditional look dhol tasha pathak photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.