• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ss rajamouli love story he married to rama elder than him rajamouli family hrc

Photos: …अन् ४ वर्षांनी मोठ्या आणि घटस्फोटीत असलेल्या रमा यांच्यासोबत राजामौलींनी केलं लग्न

सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राजामौली यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.

Updated: April 4, 2022 14:40 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली हे चित्रपट विश्वातील एक मोठे नाव बनले आहे.
    1/15

    दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली हे चित्रपट विश्वातील एक मोठे नाव बनले आहे.

  • 2/15

    बाहुबली आणि RRR सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारे राजामौली देशातील सर्वात महागडे दिग्दर्शक आहेत.

  • 3/15

    सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राजामौली यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

  • 4/15

    राजामौली यांच्या पत्नीचे नाव रमा आहे. रमा या व्यवसायाने कॉस्च्युम डिझायनर आहे.

  • 5/15

    रमा यांनी राजामौलींच्या बाहुबली आणि नुकत्याच आलेल्या RRR सारख्या चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत.

  • 6/15

    रमा आणि राजामौली यांनी २००१ मध्ये कोर्टात लग्न केले होते.

  • 7/15

    रमा या राजामौली यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या असून राजामौली हे रमा यांचे दुसरे पती आहेत.

  • 8/15

    रमा यांचा २००० मध्ये पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. रमाच्या घटस्फोटानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर रमा आणि राजामौली यांनी मुल होऊ दिलं नाही.

  • 9/15

    रमा आणि राजामौली आधीपासून चांगले मित्र होते.

  • 10/15

    पहिल्या लग्नापासून रमा यांना एसएस कार्तिकेय नावाचा मुलगा आहे. राजामौली यांनी त्यांचे नाव कार्तिकेयला दिले आहे.

  • 11/15

    एसएस राजामौली आणि रमा यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. एसएस मयुखी असे मुलीचे नाव आहे.

  • 12/15

    राजामौली यांच्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी हे रमाचे मेहुणे आहेत. त्यांचं लग्न रमाची बहीण श्रीवल्ली हिच्याशी झालं.

  • 13/15

    दरम्यान, सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

  • 14/15

    हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे.

  • 15/15

    या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची देखील मुख्य भूमिका आहे.  (फोटो फेसबुक आणि इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentराजामौलीRajamouli

Web Title: Ss rajamouli love story he married to rama elder than him rajamouli family hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.