Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rashmi desai hot photoshoot and actress share her photos on instagram kmd

Photos : रश्मी देसाईने केलं हॉट फोटोशूट, बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

रश्मी देसाईचं हॉट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: May 5, 2022 08:53 IST
Follow Us
  • अभिनेत्री रश्मी देसाई सध्या तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
    1/12

    अभिनेत्री रश्मी देसाई सध्या तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 2/12

    रश्मीने नुकतंच ग्सॅमरस फोटोशूट केलं आहे.

  • 3/12

    या खास फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस तिने परिधान केला होता.

  • 4/12

    डिझायनरने रश्मीच्या या ड्रेसला गाऊन टच दिला आहे.

  • 5/12

    रश्मीने परिधान केलेला गाऊन जाळीदार आहे. तिने हे ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 6/12

    हाय हिल्स, हातात अंगठी असा रश्मीचा लूक अधिक आकर्षित करणारा आहे.

  • 7/12

    सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकचा बोलबाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

  • 8/12

    हिंदी मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.

  • 9/12

    तिचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

  • 10/12

    छोट्या पडद्यावरील सगळ्यात हॉट अभिनेत्रींमध्ये रश्मीचाही नंबर लागतो.

  • 11/12

    पारंपरिकसह वेस्टर्न लूकमध्येही रश्मी अगदी खुलून दिसते.

  • 12/12

    रश्मीने वेगवेगळ्या पोझ देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentरश्मी देसाईRashmi Desai

Web Title: Rashmi desai hot photoshoot and actress share her photos on instagram kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.