-   अभिनेता अली गोनीकडे Audi A6 आणि BMW X5 अशा दोन महागड्या गाड्या आहेत. 
-  कॉमेडियन भारती सिंगने BMW X7, Mercedes Benz GL-350 अशा दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. 
-  हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा धीरज धुपरकडे जॅग्वार कार आहे. 
-  अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी मर्सिडिजसारख्या महागड्या कारमधून फिरते. 
-  कपिल शर्माकडे १ कोटी ४२ लाख रुपयांची मर्सिडिझ बेंझ एस ३५० ही कार आहे. 
-  ‘बिग बॉस’ फेम रश्मी देसाईने दोन वर्षांपूर्वीच रेंज रोव्हर ही कार खरेदी केली होती. 
-  अभिनेता रॉनित रॉयकडे ३ कोटी ३ लाख रुपायांची ऑडी आर ८ ही कार आहे. 
-  अभिनेत्री शिवांगी जोशी देखील जॅग्वार कारमधून फिरते. 
-  अभिनेत्री श्वेता तिवारीकडे बऱ्याच महागड्या गाड्या आहेत. अलिकडेच तिने बीएमडब्ल्यु कार खरेदी केली आहे. (फोटो – सगळे फाईल फोटो) 
Photos : भारती सिंग ते कपिल शर्मा…महागड्या गाड्यांमधून फिरतात ‘हे’ टीव्ही स्टार्स; गाडीची किंमत ऐकून थक्क व्हाल
छोट्या पडद्यावरील कलाकारांना देखील महागड्या गाड्या खरेदी करण्याचा छंद आहे. या गाड्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
Web Title: Kapil sharma bharti singh tv actors who have the luxury cars kmd